IPL AUCTION 2019- महाराष्ट्राच्या 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष

सध्याच्या रणजी सीझनमध्ये फलंदाज आणि मीडियम पेसर गोलंदाज असलेल्या शिवमच्याच नावाची चर्चा होती.

News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2018 01:58 PM IST

IPL AUCTION 2019- महाराष्ट्राच्या 'या' पाच खेळाडूंवर असेल सर्वांचं लक्ष

शिवम दुबे- मुंबईच्या या अष्टपैलू खेळाडूला भारतीय संघाचे भविष्य म्हटले जाते. सध्याच्या रणजी सीझनमध्ये फलंदाज आणि मीडियम पेसर गोलंदाज असलेल्या शिवमच्याच नावाची चर्चा होती. शिवम ६ व्या किंवा ७ व्या स्थानावर फलंदाजी करतो आणि आपल्या अनोख्या फलंदाजीसाठी तो ओळखला जातो. सुनील गावस्कर यांनी त्याला युवराज सिंगनंतरचा सर्वोत्कृष्ट हिटर म्हटले आहे. शिवमची गोलंदाजीही चांगली आहे. फ्रेंचायजी या अष्टपैलु खेळाडूवर मोठा पैसा लावू शकते.

अंकित बावने- स्थानिक क्रिकेटमध्ये महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या अंकित बावनेला गेल्या वर्षी आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेविल्सने १० लाखांमध्ये विकत घेतले होते. औरंगाबादच्या या फलंदाजाने यावर्षी विजय हजारे ट्रॉफीमध्ये महाराष्ट्रासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या.

अरमान जाफर- भारतचा माजी फलंदाज वसीम जाफरचा भाचा अरमान जाफरही सध्या फार चर्चेत आहे. अरमानने त्याच्या शालेय क्रिकेटमध्ये ४९८ धावांची खेळी खेळली होती. मुंबई अंडर २३ क्रिकेट टीमकडून सौराष्ट्र विरुद्ध तिहेरी शतक ठोकणाऱ्या जाफरला याचवर्षी रणजी ट्रॉफीमध्ये सहभागी करुन घेण्यात आले.

Loading...

रजनीश गुरबानी- विदर्भाचा २५ वर्षीय जलदगती गोलंदाज रजनीश गुरबानीने गेल्यावर्षी रणजीमध्ये धमाकेदार प्रदर्शन केले होते आणि दिल्लीविरुद्ध हॅट-ट्रीकनंतर त्याचं फार कौतुकही झालं होतं. मात्र, २०१८ मध्ये आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नव्हती. यावर्षी मात्र त्याच्यावर बोली लावली जाऊ शकते.

सरफराज खान- सरफराज खान 2018 तक रॉयल चैलेंजर्स बेंगलौर के हिस्सा थे, इस साल बेंगलौर ने उन्हें रिलीज कर दिया है. सरफराज खान का बेस प्राइज 20 लाख रुपये तय किया गया है. उम्मीद की जा रही है कि उन्हें इससे ज्यादा कीमत पर खरीदा जाएगा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2018 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...