S M L

केकेआरच्या स्टार खेळाडूचा आज वाढदिवस, पत्नी आहे बिकिनी क्वीन!

Sachin Salve | Updated On: Apr 30, 2018 09:58 PM IST

केकेआरच्या स्टार खेळाडूचा आज वाढदिवस, पत्नी आहे बिकिनी क्वीन!

30एप्रिल : कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराऊंडर खेळाडू असलेला आंद्रे रसेल याचा आज जन्मदिवस आहे. त्याने वयाचे ३० वर्ष पूर्ण केले आहेत. कोलकाता नाईट रायडर्समध्ये त्याला सिक्सर किंग म्हणून ओळखल्या जाते तर त्याच्या पत्नीला बिकिनी क्वीन म्हणून ओळखल्या जाते.

आंद्रे रसेलच्या पत्नीचे नाव जैसिम लारा आहे. ती एक सुपर मॉडेल आहे. जैसिम लारा तिच्या सोशल अकाउंटवर नेहमी हॉट फोटो अपलोड करत असते.


आंद्रे रसेलने जैसिम लाराला बरेच वर्ष डेटिंग केले आणि वर्ष २०१४ मध्ये दोघांनी एंगेजमेंट केली आणि २०१६ मध्ये त्यांचे लग्न झाले आहे.

Loading...

आंद्रे रसेल जमैकामध्ये राहतो तर त्याची पत्नी डॉमनिक रिपब्लिकची आहे.

बघायला गेले तर बऱ्याच क्रिकेटरच्या गर्लफ्रेंड आणि पत्नी दिसायला सुंदर आहेत. पण या लिस्टमध्ये जैसिम लारा पहिल्या नबंरवर आहे.

जैसिम लारा ही नेहमी आन्द्रें रसेल सोबतच प्रवास करत असते, सध्या ती भारतात असून शाहारूख सोबतचा तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 30, 2018 09:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close