News18 Lokmat

IPL 2018 : के राहुलच्या धुव्वाधार खेळीनं पंजाबचा दिल्लीवर दणदणीत विजय

लोकेश राहुलच्या धुव्वाधार बॅटिंमुळे आज किंग्ज इलेव्हन पंजाबने पहिल्याच सामन्यात विजयी सलामी दिली. लोकेश राहुल आणि करूण नायर यांनी फटकेबाजी करत प्रत्येक 50 पेक्षा जास्त रन्स काढले आणि विजयाचा मार्ग प्रशस्त केला.

Ajay Kautikwar | News18 Lokmat | Updated On: Apr 8, 2018 09:12 PM IST

IPL 2018 : के राहुलच्या धुव्वाधार खेळीनं पंजाबचा दिल्लीवर दणदणीत विजय

मोहाली,ता.08 एप्रिल : लोकेश राहुलच्या धुव्वाधार बॅटिंमुळे आज किंग्ज इलेव्हन पंजाबने पहिल्याच सामन्यात विजयी  सलामी दिली. आज मोहालीतल्या येथील बिंद्रा स्टेडियमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब विरूध्द दिल्ली डेअरडेव्हिल्स हा सामना चांगलाच रंगला. लोकेश राहुल आणि करूण नायर यांनी फटकेबाजी करत प्रत्येक 50 पेक्षा जास्त रन्स काढले आणि विजयाचा मार्ग प्रशस्त केला. राहुलने तर तुफान फटकेबाजी करत 16 बॉल्समध्ये 51 धावा काढत विजय खेचून आणला. पंजाबनं 19 व्या ओव्हरमध्येच 4 गड्यांच्या मोबदल्यात दिल्लीनं ठेवलेलं 167 धावांचं लक्ष्य पार केलं आणि 6 गडी राखून विजयश्री खेचून आणला.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 8, 2018 09:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...