इन्स्टाग्रामवर विराटपेक्षा 40 पट जास्त कमावतो रोनाल्डो, एका पोस्टसाठी मिळतात इतके कोटी

सोशल मीडियावर सक्रिय असलेले सेलिब्रेटी फोटो, व्हिडिओ शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक पोस्टमधून मोठी कमाई होते.

  • Share this:

इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्सच्या यादीत दिग्गज फुटबॉलपट्टू ख्रिस्तियानो रोनाल्डो आघाडीवर आहे. त्याचे 20.3 कोटी फॉलोअर्स आहेत. इन्स्टाग्रामनंतर सर्वाधिक फॉलोअर्समध्ये त्याचाच क्रमांक लागतो. इन्स्टाग्रामचे 33 कोटी फॉलोअर्स आहेत.

याबाबतीत भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बराच मागे आहे. मात्र भारतीयांमध्ये इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबतीत तो आघाडीवर आहे. विराट कोहलीचे 5 कोटी इन्स्टाग्राम फॉलोअर्स आहेत.

विराट कोहलीनंतर अभिनेत्री प्रियांका चोप्राचे सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. प्रियांकाचे 4.99 कोटी फॉलोअर्स असून तिच्यानंतर दिपिका आणि आलिया यांचा क्रमांक लागतो. दोघींचे अनुक्रमे 4.41 आणि 4.3 कोटी इतके फॉलोअर्स आहेत. पंतप्रधान मोदींचे 3.5 कोटी फॉलोअर्स आहेत.

जगात इन्स्टाग्राम, रोनाल्डो यांच्यानंतर अमेरिकन सिंगर एरियाना ग्रँडे हिचा क्रमांक लागतो. तिला इन्स्टाग्रामवर फॉलो करणाऱ्यांची संख्या 17.5 कोटी इतकी आहे.

एका रिपोर्टनुसार इन्स्टाग्रामवर 2019 मध्ये रोनाल्डोने तब्बल 340 कोटींची कमाई केली. त्याला जुवेंटस क्लबकडून मिळणाऱ्या रकमेपेक्षा ही रक्कम 100 कोटींनी जास्त आहे. त्याला एका पोस्टसाठी 6.9 कोटी रुपये मिळाले.

रोनाल्डोनंतर इन्स्टाग्रामवर सर्वाधिक कमाई करण्यात लिओनेल मेस्सीचा नंबर लागतो. त्याने 36 पोस्टमधून तब्बल 165 कोटी रुपये कमावले.

भारताचा कर्णधार विराट कोहलीने एका वर्षात 8.3 कोटी रुपये कमावले आहेत. इन्स्टाग्रामवरून कमाई करणाऱ्यांच्या यादीत कोहली 11 व्या स्थानी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2020 07:15 PM IST

ताज्या बातम्या