फ्रेंच ओपनमध्ये रोहन बोपण्णानं पटकावलं मिक्स डबल्सचं विजेतेपद

फ्रेंच ओपनमध्ये रोहन बोपण्णानं पटकावलं मिक्स डबल्सचं विजेतेपद

बोपन्नानं आपली कॅनेडियन पार्टनर गॅब्रिएला दाब्रोवस्कीच्या साथीनं फायनलमध्ये 2-6, 6-2, 12-10 नं बाजी मारली.

  • Share this:

09 जून : भारतीय टेनिसस्टार रोहन बोपण्णानं फ्रेंच ओपनमध्ये मिक्स डबल्सच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे. बोपन्नानं आपली कॅनेडियन पार्टनर गॅब्रिएला दाब्रोवस्कीच्या साथीनं फायनलमध्ये 2-6, 6-2, 12-10 नं बाजी मारली.

फायनलमध्ये इंडो-कॅनेडियन जोडीनं अॅना ग्रोएनफिल्ड आणि रॉबर्ट फराह जोडीचा पराभव करत फ्रेंच ओपनला गवसणी घातली. रोहन बोपन्नाचं आपल्या टेनिस करिअरमधील हे पहिलंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद ठरलंय.

First published: June 9, 2017, 11:26 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading