भारतीय क्रिकेटपटू अभिनेत्रीसोबत आज लग्नाच्या बेडीत, एक दिवस आधी मिळवून दिला विक्रमी विजय

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज मनिष पांडे आणि दाक्षिणात्य अभिनेत्री आश्रिता शेट्टीसोबत मुंबईत लग्न करणार आहेत.

  • Share this:

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज आणि कर्नाटकचा कर्णधार मनिष पांडे आज लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. मनिष पांडे आणि दाक्षिणात्य अभिनेत्री आश्रिता शेट्टीसोबत मुंबईत लग्न करणार आहे.

आश्रिता शेट्टी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने इंद्रजीत, ओरू कन्नियुम, उड्डयम, एनएच 4 यांसारख्या चित्रपटात काम केलं आहे.

मनिष आणि आश्रिता एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाला काही मित्र आणि नातेवाईक उपस्थित असतील. दोन दिवस हा विवाहसोहळा चालणार आहे.

भारतीय संघ विंडीजविरुद्ध 6 डिसेंबरला मुंबईत पहिला टी20 सामना खेळणार आहे. त्यामुळे काही भारतीय खेळाडू मनिष पांडेच्या लग्नासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

लग्नाच्या एक दिवस आधी मनिष पांडेने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत संघाला विजेतेपद मिळवून दिलं आहे.

त्याच्या नेतृत्वाखाली कर्नाटकने तामिळनाडुला एका धावेनं पराभूत केलं. सलग दोन वेळा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकून देणारा तो पहिलाच कर्णधार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 2, 2019 09:25 AM IST

ताज्या बातम्या