Home /News /sport /

या 'हसीना'च्या प्रेमात पृथ्वी शॉ? अभिनेत्रीच्या बेली डान्स VIDEO वर फिदा आहे क्रिकेटपटू

या 'हसीना'च्या प्रेमात पृथ्वी शॉ? अभिनेत्रीच्या बेली डान्स VIDEO वर फिदा आहे क्रिकेटपटू

पृथ्वी शॉनं पोस्ट केलेल्या काही व्हिडीओवर टीव्ही अभिनेत्री प्राची सिंहच्या (Prachi Singh) कमेंट पाहायला मिळत आहे. यानंतर चाहत्यांनी पृथ्वी शॉ आणि प्रांची सिंह यांच्यात काहीतरी शिजतय याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

पृथ्वी शॉनं पोस्ट केलेल्या काही व्हिडीओवर टीव्ही अभिनेत्री प्राची सिंहच्या (Prachi Singh) कमेंट पाहायला मिळत आहे. यानंतर चाहत्यांनी पृथ्वी शॉ आणि प्रांची सिंह यांच्यात काहीतरी शिजतय याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या या टीव्ही अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत.

  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : भारताचा स्टार फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहेत. वयाच्या 18 वर्षी पदार्पणातच पृथ्वीनं कसोटी क्रिकेटमध्ये शतकी कामगिरी केली होती. सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशीच दमदार कामगिरी करण्यासाठी पृथ्वीचा जोरदार सराव सुरू आहे. यातच पृथ्वी आता आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. पृथ्वी शॉ एका प्रसिद्ध टिव्ही अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. याआधी पृथ्वी शॉनं पोस्ट केलेल्या काही व्हिडीओवर टीव्ही अभिनेत्री प्राची सिंहच्या (Prachi Singh) कमेंट पाहायला मिळत आहे. यानंतर चाहत्यांनी पृथ्वी शॉ आणि प्राची सिंह यांच्यात काहीतरी शिजतय असं मत व्यक्त केलं. आता पृथ्वी प्राचीनं नुकत्याच अपलो़ड केलेल्या एका व्हिडीओवर फिदा झाला आहे. वाचा-रोहितच्या जागी 'या' मुंबईकर खेळाडूला मिळणार कसोटी संघात जागा, विराटचा आहे खास
   
   
   
   
  View this post on Instagram
   
   
   
   

  A post shared by Prachi Singh (@prachisingh2202)

  IPL खेळणं रोहित शर्माला पडणार महागात, 'या' कारणामुळे कसोटी मालिकेला मुकणार? प्रांची सिंहनं बेली डान्सचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ येताच पृथ्वीनं हा व्हिडीओ लाईक केला आहे. अभिनेत्री आणि डान्सर प्राची सिंह (Prachi Singh) आणि पृथ्वी शॉ यांची मैत्री जास्त चांगली असल्याचे यामधून दिसत आहे. वाचा-IPL 2021 होणार मोठा बदल, 'हे' 4 नवे नियम लागू होण्याची शक्यता कोण आहे प्रांची सिंह प्राची सिंह एक टीव्ही अभिनेत्री आहे. तिने कलर्सच्या प्रसिद्ध उडाण या कार्यक्रमात काम केले आहे. प्राची सिंह एक मॉडेल आणि डान्सरही आहे. सोशल मीडियावर ती आपल्या बेली डान्सचे फोटो पोस्ट करत असते. प्राची आणि पृथ्वी शॉ या दोघांचे एकत्र फोटो नसले तरी कमेंटमधून यांची मैत्री खास असल्याचे दिसत आहे.
  Published by:Priyanka Gawde
  First published:

  Tags: Prithvi Shaw

  पुढील बातम्या