भारताच्या रनमशीननं मोडला सचिनचा आणखी एक ‘विराट’ रेकॉर्ड!

फलंदाजीमध्ये सचिनच्या अनेक विक्रमांना मागे टाकणाऱ्या विराटनं त्याला पुन्हा एकदा मागे टाकले आहे.

  • Share this:

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली जगातला सर्वोत्कृष्ठ फलंदाज मानला जातो. त्यामुळं सोशल मीडियावरही त्याची तेवढीच चर्चा असते. विराटनं आजच्याच दिवशी 11 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र आजच्याच दिवशी विराटनं एक रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

विराट कोहली सोशल मीडियावर सगळ्यात जास्त फॉलोअर असणारा खेळाडू आहे. विराट कोहलीचे फेसबूक, इन्स्टाग्रामवर 3 कोटी फॉलोअर आहेत. या यादीत विराट भारतीय खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानं पुन्हा एकदा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला मागे टाकले.

इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलो केल्या जाणारा विराट हा एकमेव पुरुष खेळाडू आहे. त्याच्याहून जास्त सध्या प्रियांका चोप्रा आणि दीपिका पदुकोण यांचे फॉलोअर्स आहेत.

महान फलंदाज सचिन तेंडुलकरचे ट्वीटरवर 3.1 कोटी फॉलोअर आहेत. तर, फेसबूक आणि इन्स्टाग्रामवर अनुक्रमे 2.8 कोटी आणि 1.6 कोटी फॉलोअर आहेत. 2013मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही त्याचा चाहता वर्ग कायम आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि विकेटकिपर महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर कमी सक्रिय असतो. असे असले तरी, त्याचे फॉलोअर्स काही कमी नाही. धोनीचे इन्स्टाग्रामवर 1.54 कोटी तर ट्वीटरवर 77 लाख आणि फेसबूकवर 2.05 कोटी फॉलोअर आहेत.

तर, भारतीय संघाचा उपकर्णधार आणि वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त धावा करणारा रोहित शर्मा यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर 1.05 कोटी, ट्वीटरवर 1.47 कोटी आणि फेसबूकवर 1.1 कोटी फॉलोअर आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला सिक्सर किंग युवराज सिंग या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. युवराज सिंगचे फेसबूकवर 1.4 कोटी, ट्वीटरवर 47  लाख आणि इन्स्टाग्रामवर 75 लाख फॉलोअर आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 18, 2019 08:22 PM IST

ताज्या बातम्या