• Home
  • »
  • News
  • »
  • sport
  • »
  • कोहली आणि टीमनं श्रीलंकेत साजरा केला स्वातंत्र्यदिन

कोहली आणि टीमनं श्रीलंकेत साजरा केला स्वातंत्र्यदिन

विराट कोहलीनं ध्वजारोहण केलं. सर्व खेळाडूंनी यावेळी राष्ट्रगीत गायलं.

  • Share this:
15 आॅगस्ट : भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन विराट कोहलीनं श्रीलंकेच्या कॅण्डी शहरात स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा फडकावला. सध्या टीम इंडिया श्रीलंकेत क्रिकेट सामने खेळतेय. देशापासून दूर असली तरी क्रिकेट टीमनं स्वातंत्र्यदिन साजरा केला. यावेळी विराट कोहलीनं ध्वजारोहण केलं. सर्व खेळाडूंनी यावेळी राष्ट्रगीत गायलं. बीसीसीआयनं याचा व्हिडिओ शेअर केलाय. त्यात विराट कोहली ध्वजवंदन करताना दिसतोय.
First published: