News18 Lokmat

क्रिकेटचं मैदान सोडून अजिंक्य रहाणे पोहचला टेनिस कोर्टात, PHOTO VIRAL

वर्ल्ड कपमध्ये संघात न घेतलेल्या रहाणेला काऊंटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2019 05:08 PM IST

क्रिकेटचं मैदान सोडून अजिंक्य रहाणे पोहचला टेनिस कोर्टात, PHOTO VIRAL

भारतीय संघाचा कसोटीतला माजी कर्णधार अजिंक्य रहाणेची वर्ल्ड कपमध्ये निवड करण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूनी विराट कोहलीवर टीका केली होती.

दरम्यान या काळात रहाणे इंग्लंडमध्ये क्वाऊंटी क्रिकेट खेळत होता. मात्र आता त्याचे टेनिस कोर्टवरचे फोटो व्हायरल झाले आहेत.

रहाणे आपल्या पत्नीसोबत  Wimbledon Final पाहायला गेला होता. यावेळी त्याच्या पत्नीनं रॉजर फेडरर खेळत असतानाचा एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला होता. दरम्यान याचवेळी इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप फायनल सामना सुरु होता.

या सामन्यासाठी रहाणे, पत्नी आणि मित्र परिवारासोबत उपस्थित होता. दरम्यान त्याचा या फोटोवरून चाहत्यांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली.

रहाणेच्या  Wimbledon Final दरम्यानच्या फोटोवर तुला क्रिकेटची आठवण येत नाही का, अशा कमेंट केल्या आहेत. दरम्यान वेस्ट इंडिज दौऱ्यात अजिंक्य रहाणेला संघात संधी मिळू शकते.

Loading...

मात्र, रहाणेला काऊंटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही. चार सामन्यात त्याला केवळ 50 धावा करता आल्या, त्यामुळं त्याच्या फोटोवर चाहत्यांनी टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 05:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...