नागपूरमध्ये बांगलादेशला टक्कर देण्याआधी भारतीय क्रिकेट संघाने घेतल्या Air Forceकडून टिप्स

शनिवारचा दिवस हा भारतीय संघासाठी खास होता. कारण त्यांनी हवाई दलात अद्भूत करिष्मा दाखविणाऱ्या जवानांची भेट घेतली.

  • Share this:

भारत आणि बांगलादेश दरम्यान तिसरी T20 मॅच 10 नोव्हेंबरला नागपूरात होणार आहे. त्यासाठी भारतीय संघ नागपूरात आहे.

भारत आणि बांगलादेशने प्रत्येकी एक एक मॅच जिंकली असून तिसरी मॅच जिंकणारा संघ ही सिरीज जिंकणार आहे.

भारत आणि बांगलादेशने प्रत्येकी एक एक मॅच जिंकली असून तिसरी मॅच जिंकणारा संघ ही सिरीज जिंकणार आहे.

शनिवारचा दिवस हा भारतीय संघासाठी खास होता. कारण त्यांनी हवाई दलात अद्भूत करिष्मा दाखविणाऱ्या जवानांची भेट घेतली.

शनिवारचा दिवस हा भारतीय संघासाठी खास होता. कारण त्यांनी हवाई दलात अद्भूत करिष्मा दाखविणाऱ्या जवानांची भेट घेतली.

तर हवाई दलाच्या शूर जवानांनाही लाडक्या खेळाडूंना भेटून नवं स्पिरिट मिळालं. या जवानांनीही खेळाडूंना काही टिप्सही दिल्यात

हवाई दलाचं सूर्य किरण हे पथक सध्या नागपूरात असून ते 10 तारखेला आकाशात आपल्या विमानांनी रंगांचा करिष्मा दाखविणार आहे.

ही संधी साधत हवाई दलाच्या सूर्यकिरण जवानांनी आज सकाळी मैदानावर सराव करणाऱ्या टीमची भेट घेतली.

BCCIने या घटनेचे फोटो ट्विट करत आनंद व्यक्त केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2019 06:32 PM IST

ताज्या बातम्या