IND vs WI : वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार विराट कोहली, मात्र 'या' नावांबाबत सस्पेन्स कायम

3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शुक्रवारी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 05:04 PM IST

IND vs WI : वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार विराट कोहली, मात्र 'या' नावांबाबत सस्पेन्स कायम

ICC Cricket World Cupनंतर भारतीय संघ आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सज्ज आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी शुक्रवारी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे.

दरम्यान याआधी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात येणार आहे, अशा बातम्या असताना आता विराट कोहली वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

दुसरीकडे रोहित शर्माही या दौऱ्यासाठी सज्ज आहे. मात्र या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 मालिकांचे कर्णधार कोणाकडे असणार आहे, याबाबत अजूनही माहिती मिळालेली नाही.

याशिवाय धोनी वेस्ट इंडीज दौऱ्यावर संघात नसेल. तो यापासून दूर राहणार असला तरी संघात होणाऱ्या बदलासाठी तो मदत करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी वेस्ट इंडीजला जाणार नाही. भारताच्या संघात धोनी 15 जणांमध्ये असेल पण तो अंतिम अकरामध्ये नसेल.

भारताचा सलामीवीर शिखर धवन वर्ल्ड कपमध्ये पहिल्या दोन सामन्यानंतर अंगठ्याच्या दुखापतीमुळं बाहेर पडला होता. त्यामुळं त्याची फिटनेस टेस्ट झाल्याशिवाय शिखर धवनला संघात जागा मिळणार की नाही याबाबत साशंकता आहे.

Loading...

धवन पाठोपाठ भारताचा अष्टपैलू खेळाडू विजय शंकरही वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता. दरम्यान शंकर लवकरच तंदुरुस्त असणार आहे की नाही, याबाबत माहिती देणार आहे. त्यामुळं शुक्रवारी जाहीर करण्यात येणाऱ्या संघात त्याला स्थान मिळणार की नाही, हे लवकरच कळेल.

निवड समितीच्या हातात सध्या दिनेश कार्तिकचे करिअर अवलंबून आहे. दिनेश कार्तिकची वर्ल्ड कप संघात निवड करण्यात आली होती. मात्र त्याला एकाही सामन्यात चांगली फलंदाजी करता आली नाही. त्यामुळं त्याला संघात स्थान न मिळाल्यास तो निवृत्ती जाहीर करू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 05:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...