India vs West Indies 1st T20 Live Score : रोहित शर्मा आज मोडणार टी-20च्या इतिहासातला सर्वात मोठा रेकॉर्ड!

India vs West Indies यांच्यात आज पहिला टी-20 सामना होणार आहे.

  • Share this:

भारताचा तुफानी फलंदाज रोहित शर्मा वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेत मोठा रेकॉर्ड करण्याच्या तयारीत आहे. पहिला सामना अमेरिकेतील फ्लोरिडा मैदानावर होणार आहे.

वेस्ट इंडिज विरोधात होणाऱ्या या टी-20 सामन्यात रोहितला केवळ 4 षटकारांची गरज आहे सर्वात मोठा रेकॉर्ड मोडण्याची. रोहितनं  94 टी20 सामन्यात 102 षटकार मारले आहेत. तर, वेस्टइंडीजचा दिग्गज फलंदाज गेलने 58 सामन्यात 105 षटकार लगावले आहेत.

या विक्रमात दुसऱ्या क्रमांकावर आहे, न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टिल. गुप्टिलनं  76 सामन्यात 103 षटकार लगावले आहेत. त्यामुळं पहिल्याच सामन्यात रोहितकडे गेलचा हा रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे. कारण गेलची टी-20 संघात निवड करण्यात आलेली नाही.

रोहित शर्मा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज आहे. त्यानं 32.37च्या सरासरीनं  2331 धावा केल्या आहेत. यात चार शतक आणि 16 अर्धशतकांचा समावेश आहे.

वर्ल्ड कपमध्ये पाच शतक ठोकण्याचा विक्रम करणाऱ्या रोहितकडून या दौऱ्यातही अशाच खेळीची अपेक्षा आहे. याआधी रोहितनं श्रीलंकेच्या के कुमार संगकारासा सर्वात जास्त वर्ल्ड कपमधील शतकांच्या विक्रमात मागे टाकले होते. आता तो गेलचा विक्रम मोडण्यास सज्ज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 3, 2019 12:35 PM IST

ताज्या बातम्या