भाऊ गाजवत आहेत क्रिकेटचं मैदान, बहिणीने केले सर्वांना घायाळ!

India vs West Indies : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती, मालतीच चहरची.

News18 Lokmat | Updated On: Aug 7, 2019 07:40 PM IST

भाऊ गाजवत आहेत क्रिकेटचं मैदान, बहिणीने केले सर्वांना घायाळ!

भारताने विंडीजविरुद्ध तीन टी20 सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. शेवटच्या टी20 सामन्यात विंडीजने दिलेले 146 धावांचे आव्हान भारताने 19.1 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं.

ऋषभ पंत आणि विराट कोहली यांनी अर्धशतके केली. भारताचा गोलंदाजी दीपक चाहरनं तीन षटकांत फक्त 4 धावा देत विंडीजचे तीन गडी बाद केले. त्यानं केलेल्या टिच्चून माऱ्यामुळे विंडीजला 146 धावांत रोखता आलं. चाहरनं सामनावीर पुरस्कार पटकावला.

 एकाच दिवशी 20 वर्षीय राहुल चहर यानं आपला चुलत भाऊ राहुल चहर यासोबत पदार्पण केले. भारतासाठी खेळणारी ही चौथी भावांची जोडी आहे.

मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती, मालतीच चहरची. मालती ही दीपक आणि राहुलची बहिण असून आयपीएलनंतर सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होऊ लागले.

मात्र सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती, मालती चहरची. मालती ही दीपक आणि राहुलची बहिण असून आयपीएलनंतर सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होऊ लागले.

मालती ही चेन्नई सुपरकिंग्ज आणि एमएस धोनीची खुप मोठी फॅन आहे. त्यामुळं क्रिकेट चाहती असलेल्या मालतीचे इन्स्टाग्रामवर 370 हजार चाहते आहेत.

Loading...

उत्तर प्रदेशमधील आग्रा येथे राहणारी मालती अभिनेत्री आणि मॉडेल आहे. एवढेच नाही तर, ती सॉफ्टवेअर इंजिनिअरही आहे.

मालतीनं पहिल्यांदा 2014मध्ये मॉडलिंग क्षेत्रात प्रवेश केला. फेमिना मिस इंडिया दिल्लीमध्ये तीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.

मालतीनं डाबर टूथपेस्ट सारख्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. तसेच, 2017मध्ये मॅनीक्युअर नावाची तिची एक शॉर्ट फिल्मही रिलीज झाली होती. एवढेच नाही तर 2017मध्ये तिनं बॉलिवूडमध्येही पदार्पण केले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 7, 2019 07:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...