कोहली अ‍ॅण्ड कंपनीने अनुष्कासोबत क्रुझवर केली धम्माल, PHOTO VIRAL

वेस्ट इंडिज विरोधात भारतीय संघानं पहिल्या कसोटी सामन्यात तब्बल 318 धावांनी विजय मिळवला.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 08:47 PM IST

कोहली अ‍ॅण्ड कंपनीने अनुष्कासोबत क्रुझवर केली धम्माल, PHOTO VIRAL

वेस्ट इंडिज विरोधात भारतीय संघानं पहिल्या कसोटी सामन्यात तब्बल 318 धावांनी विजय मिळवला. यानंतर विजयानंतर भारतीय संघ मस्ती करताना दिसत आहे.

वेस्ट इंडिज विरोधात पहिल्या कसोटी सामन्यात तब्बल 318 धावांनी विजय मिळवला. यानंतर विजयानंतर भारतीय संघ मस्ती करताना दिसत आहे.

सलामीचा फलंदाज केएल राहुलनं मंगळवारी सोशल मीडियावर विराट कोहली, मयंक अग्रवाल आणि रवीचंद्रन अश्विन यांच्या सोबतचा क्रुझवरचा फोटो फोटो सोशल मीडियावर शेअर केला.

यात विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्माही उपस्थित होती. हे सर्वजण सामना जिंकल्यानंतर क्रुझवर मस्ती करताना दिसत होता. अश्विननं हा फोटो समुद्र, लोकांची साथ आणि निसर्ग असे कॅप्शन दिले.

यातच चायनामॅन कुलदीप यादवनं इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला. यात रवींद्र जडेजासोबत मस्ती करताना दिसत आहे.

पहिल्या सामन्याआधी विराटनं आपली पत्नी अनुष्कासोबत क्वालिटी टाईम घालवला. विराट-अनुष्काचे समुद्रावरचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.

Loading...

काही दिवसांपूर्वी अनुष्का शर्मानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक बिकिनी फोटो शेअर केला आहे. या फोटोला तिनं ‘Sunkissed And Blessed’ असं कॅप्शन दिलं आहे.

अनुष्काच्या या फोटोवर विराट कोहली रोमँटिक झालेला दिसला. विराटनं या फोटोवर कमेंट करताना हार्ट आणि हार्ट आइज एमोजी पोस्ट केल्या आहेत.

दरम्यान भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 30 ऑगस्टपासून दुसऱ्या सामन्याला सुरुवात होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 08:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...