India vs West Indies : युनिवर्सल बॉसचे 'हे' दहा रेकॉर्ड्स तुम्हाला माहित आहेत का?

युनिवर्सल बॉस ख्रिस गेलनं आज भारतविरुद्ध झालेल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

  • Share this:

जगातील सर्वात खतरनाक फलंदाज, युनिवर्सल बॉस ख्रिस गेलनं आज भारतविरुद्ध झालेल्या सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आपल्या करिअरच्या शेवटच्या खेळीत गेलनं 41 चेंडूत 72 धावांची खेळी केली.

ख्रिस गेल पहिला खेळाडू आहे, ज्यानं क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक लगावले आहे. गेलनं टी-20, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये ही शतकी खेळी करण्याची कामगिरी केली आहे.

ख्रिस गेल हा एकमेव असा खेळाडू आहे, ज्यानं कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक, एकदिवसीय क्रिकेटमध्ये दुहेरी शतक आणि टी-20मध्ये शतक लगावले आहे.

गेलनं आयसीसी अंडर-19 वर्ल्ड कप, आयसीसी टी-20 वर्ल्ड कप, आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप, चॅम्पियन ट्रॉफी आणि आयसीसी क्वालिफायर सामन्यातही शतक लगावले आहे.

गेलच्या नावावर एका अनोख्या विक्रमाची नोंद आहे. गेलनं टेस्ट आणि टी-20 क्रिकेटमध्ये सलामीला येत शेवटपर्यंत नाबाद राहण्याची कामगिरी केली आहे.

Loading...

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक लगावणार पहिला खेळाडू आहे. तसेच, टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोन शतक लगावणारा ख्रिस गेल एकमेव खेळाडू आहे.

आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीच्या इतिहासात गेलनं सर्वात जास्त म्हणजे 791 धावा केल्या आहेत.

तुफानी फलंदाज गेलच्या नावावर आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जास्त 515 षटकार मारण्याचा विक्रम आहे.

गेलनं कसोटी क्रिकेटमध्ये सहा चेंडूत सहा सिक्स मारण्याचा पराक्रमही केला आहे. अशी कामगिरी करणारा गेल एकमेव फलंदाज आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2019 10:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...