OMG! फक्त जाहिरातीतून विराट कमवतो 146 कोटी, तर रोहितचा पगार वाचून तुमचे डोळे चक्रावतील

Cricketers Salary : खोऱ्यानं धावा काढणारे भारतीय संघाचे हे फलंदाज पैसेही खुप कमवतात.

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 02:09 PM IST

OMG! फक्त जाहिरातीतून विराट कमवतो 146 कोटी, तर रोहितचा पगार वाचून तुमचे डोळे चक्रावतील

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या सर्वच क्षेत्रात अव्वल आहे. सध्याच्या घडीला विराट कोहली सर्वात जास्त कमवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत एकमेव असा क्रिकेटपटू आहे.

केवळ जाहिरातीतून विराट तब्बल 146 कोटी रुपये कमवतो. त्याच्याकडे प्यूमा, एमआरएफ टायर आणि ऑडी सारख्या मोठ्या कंपनीच्या जाहिराती आहेत. तर, विराटचा वार्षिक पगार तब्बल 7 कोटी आहे.

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. 2014मध्ये धोनीमध्ये सर्वात जास्त कमावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत 25व्या क्रमांकावर होता. धोनी सध्या जाहिरातींमधून तब्बल 120 कोटी रुपये कमवतो.

सध्यस्थितीत धोनीकडे रिबॉक, पेप्सिको आणि स्पार्टन स्पोर्ट्स यांच्यासारखे ब्रॅण्ड आहेत. तर, धोनीचा वार्षिक पगार हा 5 कोटी आहे.

भारतीय संघाचा ऑलराऊंडर हार्दिक पांड्या युवा खेळाडूंमधला सर्वात जास्त कमवणारा खेळाडू आहे. पांड्या जिलेट, गल्फ ऑयल आणि ओप्पो मोबाइल यांच्यासारख्या ब्रॅण्डच्या जाहिराती करतो.

Loading...

जाहिरातींच्या जोरावर हार्दिकची कमाई 14 कोटी आहे. तर हार्दिक पांड्याचा वार्षिक पगार हा तीन कोटी रुपये आहे.

भारताचा हिटमॅन रोहित शर्मा या यादीत मागे नाही. हल्लीच रोहितला बीसीसीआयच्या वतीनं ए करारात सामिल करण्यात आले.

रोहितकडे सध्या अॅडीडास, अॅरिस्टोक्रॅट बॅग यांच्यासह अनेक मोठ्या ब्रॅण्डच्या जाहिराती आहेत. तर रोहितचा वार्षिक पगार हा 7.2 कोटी आहे.

गब्बर या नावानं प्रसिध्द असलेला शिखर धवनही जाहिरातींमधून खोऱ्यांने पैसे कमवतो. त्याच्याकडे जीएस कॉलटेक्स, बोट आणि एल्किस स्पोर्ट्स यांच्यासारख्या ब्रॅण्डच्या जाहीराती आहेत. धवन जाहीरातींमधून 5.2 कोटी कमवतो.

धवनला बीसीसीआयकडून तब्बल 5 कोटी रुपये वार्षिक पगार मिळतो. त्यामुळं खोऱ्यानं धावा काढणारे हे भारतीय संघाचे फलंदाज पैसेही खुप कमवतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 02:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...