बुमराहच्या वेस्ट इंडिजमधल्या हॅट्ट्रिकचं इंग्लंड कनेक्शन!

कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक घेणारा बुमराह तिसरा फलंदाज ठरला आहे.

  • Share this:

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात बुमराहनं हॅट्ट्रीक घेत कमाल कामगिरी केली.

बुमराहनं 12.2 ओव्हरमध्ये 27 धावा देत 6 विकेट घेतल्या. तर पहिल्या कसोटी सामन्यात सात धावा देत 5 विकेट घेतल्या. त्यामुळं वेस्ट इंडिजमध्ये बुमराह चांगल्याच फॉर्ममध्ये आहे.

दरम्यान यावेळी बुमराहनं यशा मागचे राज सांगितले. इंग्लंडमध्ये ड्यूक चेंडूनं केलेल्या गोलंदाजीचा फायदा बुमराहला वेस्ट इंडिजमध्ये झाला. त्यामुळं कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रीक घेणारा बुमराह तिसरा फलंदाज ठरला आहे.

बुमराहनं, इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळल्यामुळं त्याचा फायदा वेस्ट इंडिजमध्ये झाला. ड्यूक चेंडूनं गोलंदाजी केली. त्यामुळं इनस्विंग आणि आऊटस्विंगसाठी आत्मविश्वास मिळाला, असे सांगितले.

कसोटी मालिकेत भारतीय गोलंदाजींना वेस्ट इंडिजचा सुपडासाफ केला आहे. जिंकण्यासाठी 468 धावांची गरज असताना वेस्ट इंडिजनं 45 धावांवर दोन विकेट गमावल्या आहे. त्यामुळं बुमराहचे लक्ष्य विंडिजच्या फलंदाजांवर दबाव टाकणे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 06:49 PM IST

ताज्या बातम्या