India vs West Indies : आमच्याशी नडायचं नाही, विराटनं दिला 'हा' इशारा!

वेस्ट इंडिज विरोधात झालेल्या सामन्यात विराटच्या शतकी खेळीनंतर त्याचा आक्रमक अवतार पाहायला मिळाला.

News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2019 04:07 PM IST

India vs West Indies : आमच्याशी नडायचं नाही, विराटनं दिला 'हा' इशारा!

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं वेस्ट इंडिज विरोधात आपले 42वे शतक केले. 10 चौकार आणि एका षटकाराच्या जारोवर विराटनं 112 चेंडूत शतक पूर्ण केले.

विराटच्या या शतकी खेळीच्या जोरावर तीन सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0नं आघाडी घेतली आहे.

तब्बल 11 डावांनंतर विराटनं शतकी खेळी केली. वर्ल्ड कपमध्ये विराटनं 5 अर्धशतके लगावली, मात्र त्याला एकही शतक करता आले नाही.

मात्र या सामन्यात विराटचा एक आक्रमक अवतार पाहायला मिळाला. भारताच्या गोलंदाजीनंतर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर विराटनं शिमरॉन हेटमायरला उत्कृष्ठ झेल घेतला.

या विकेटनंतर विराटनं तोडांवर बोट ठेवट गप्प राहण्याचा इशारा दिला. विराटनं कोणाला इशारा दिला, हे समजले नसले तरी बऱ्याच दिवसांनी विराटचा हा अवतार पाहायला मिळाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2019 04:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...