Ind vs Pak: गांगुलीची दादागिरी तर सचिनचे ‘विराट’स्वरूप, हे आहेत पाकविरुद्धचे तगडे रेकॉर्ड

भारताकडून सर्वाधिक वैयक्तिक धावांची नोंद विराट कोहलीच्या नावावर आहे

  • Share this:

क्रिकेटमध्येही कट्टर शत्रुता असलेले देश आहेत. त्यात भारत पाकिस्तान हे दोन देश जगातील कट्टर प्रतिस्पर्धी देश मानले जातात. क्रिकेटच्या मैदानात भारत आणि पाकिस्तान यांच्यात असलेली चुरशीची लढत इतर कोणत्याही संघाविरूद्ध खेळताना दिसत नाही. आता पुन्हा एकदा आशिया चषकात दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्याआधी दोन्ही संघानी परस्परांविरूद्ध केलेल्या काही ऐतिहासिक रेकॉर्डबद्दल जाणून घेऊ.

भारत- पाकिस्तानात आतापर्यंत खेळल्या गेलेल्या सामन्यांपैकी सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड भारतीय संघाच्या नावावर आहे. २००५ मध्ये विशाखापट्टणम येथे झालेल्या सामन्यात भारतीय संघाने ३५६ धावा केल्या होत्या. या सामन्यात धोनीने १२३ चेंडूत १४८ धावा केल्या. भारताने हा सामनान ५८ धावांनी जिंकला होता.

दोन्ही देशांमध्ये खेळलेल्या सामन्यात सर्वाधिक धावाच्या विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने ६७ सामन्यात सचिनने २५२६ धावा केल्या.

पाकिस्तानविरुद्ध उत्तम गोलंदाजीत सौरव गांगुलीचे नाव अग्रणी आहे. सौरवने नैरोबीमध्ये १० षटकांत ५ बळी घेतले होते. भारताच्या गोलंदाजांतील ही एक सर्वोत्तम कामगिरी आहे.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये भारतातून सर्वाधिक वैयक्तिक धावांची नोंद विराट कोहलीच्या नावावर आहे. २०१२ मध्ये बांगलादेशमध्ये खेळलेल्या एशिया कपमध्ये कोहलीने सामना जिंकवणारा खेळी खेळत १८३ धावा केल्या होत्या.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये भारताकडून सर्वाधिक वैयक्तिक धावांची नोंद विराट कोहलीच्या नावावर आहे. २०१२ मध्ये बांगलादेशमध्ये खेळलेल्या एशिया कपमध्ये कोहलीने सामना जिंकवणारा खेळी खेळत १८३ धावा केल्या होत्या.

एकदिवसीय सामन्यांमध्ये एमएस धोनीची सर्वोत्तम सरासरी कामगिरीही पाकिस्तानविरुद्ध आहे. धोनीने आतापर्यंत ५५.९० च्या सरासरीने १२३० धावा केल्या आहेत.

गेल्या वर्षी ओव्हलमध्ये खेळल्या गेलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत पाकिस्तानने १८० धावांनी भारताच्या पराभव केला होता. मोठ्या फरकाने सामना जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे.

पाकिस्तानी सलामीवीर सलमान बटने आतापर्यंत भारताविरूद्ध पाच शतकं ठोकली आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक शतकं करण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरनेही पाच शतकं झळकावली आहेत. मात्र सचिनने ६७ सामन्यात पाच शतकं ठोकली तर सलमानने फक्त २१ सामन्यांमध्ये पाच शतकं ठोकली.

अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीच्या नावावर भारताविरुद्ध सर्वाधिक स्ट्राइरेटची नोदं आहे. आफ्रिदिचा ६७ सामन्यांत १०९.०९ असा स्ट्राइक रेट आहे.

भारत- पाकिस्तानविरुद्ध सामन्यांत मोईन खान यांनी सर्वाधिक यशस्वी विकेट- कीपर आहे. मोईनने ७१ खेळाडूंना  बाद केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2018 10:50 AM IST

ताज्या बातम्या