India vs England: २० वर्षीय खेळाडूने फक्त ८ चेंडूत फिरवला सामना

  • Share this:

इंग्लंडची संपूर्ण टीम पहिल्या डावात फक्त २८७ धावा करू शकली.

यानंतर भारताच्या शिखर धवन आणि मुरली विजय या सलामीच्या जोडीने संघाला चांगली सुरूवात करुन देण्याचा प्रयत्न केला.

दोघांनी ५० धावांची भागिदारी केली. इंग्लंडच्या २० वर्षीय खेळाडू सॅम करणने सामन्याचे चित्र पालटवलं.

सॅमने १४ व्या षटकाच्या चौथ्या बॉलवर मुरली विजयला बाद केले. मुरली फक्त २० धावा करु शकला.

याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने के.एल. राहुललाही बाद केले. राहुलने फक्त ४ धावा केल्या होत्या.

पुढच्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर शिखर धवनलाही २६ धावांवर माघारी पाठवले.

सॅमने केवळ आठ चेंडूत भारताच्या तगड्या फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 2, 2018 07:43 PM IST

ताज्या बातम्या