मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs Eng, 1st Test Live Streaming: इकडे पाहता येणार भारत-इंग्लंड पहिली टेस्ट

Ind vs Eng, 1st Test Live Streaming: इकडे पाहता येणार भारत-इंग्लंड पहिली टेस्ट

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजला 5 फेब्रुवारी (शुक्रवार) पासून सुरूवात होत आहे. ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर आता भारताला घरच्या मैदानात इंग्लंड आव्हान देण्यासाठी तयार आहे.

  • Published by:  Shreyas

चेन्नई, 4 फेब्रुवारी : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातल्या 4 टेस्ट मॅचच्या सीरिजला 5 फेब्रुवारी (शुक्रवार) पासून सुरूवात होत आहे. ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर आता भारताला घरच्या मैदानात इंग्लंड आव्हान देण्यासाठी तयार आहे. ऑस्ट्रेलियातल्या जलद खेळपट्टीनंतर आता भारताला घरच्या मैदानातल्या लाल मातीवरच्या धीम्या खेळपट्टीवर खेळायचं आहे. ही खेळपट्टी तिसऱ्या दिवसापासून स्पिनरना मदत करायला सुरूवात करेल.

कुठे होणार पहिली टेस्ट?

भारत आणि इंग्लंड यांच्यातली पहिली टेस्ट 5 फेब्रुवारीपासून चेन्नईच्या चिपॉक क्रिकेट ग्राऊंडवर खेळवली जाणार आहे.

किती वाजता सुरू होणार मॅच?

भारत आणि इंग्लंड यांच्यातली पहिली टेस्ट सकाळी 9.30 वाजता सुरू होईल.

कुठे बघता येणार लाईव्ह मॅच?

भारत आणि इंग्लंड यांच्यातली लाईव्ह मॅच स्टार स्पोर्ट्सवर दिसणार आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या मॅचचं लाईव्ह स्ट्रीमिंग जियो टीव्ही आणि एयरटेल टीव्हीवरही पाहता येणार आहे.

भारतीय टीम

विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, शुभमन गिल, मयंक अग्रवाल, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, ऋषभ पंत, ऋद्धीमान साहा, केएल राहुल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, ईशांत शर्मा, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर

इंग्लंडची टीम

जो रूट (कर्णधार), ओली पोप, डॅनियल लॉरेन्स, डॉमनिक सिबले, मोईन अली, बेन स्टोक्स, क्रिस वोक्स, रॉरी बर्न्स, जॉस बटलर (विकेटकीपर), बेन फोक्स, जोफ्रा आर्चर, जेम्स एंडरसन, डॉमनिक बेस, स्टुअर्ट ब्रॉड, जॅक लीचस ओली स्टोन

First published: