Elec-widget

विराटने केलं होतं 'या' खेळाडूला टीममधून 'आऊट', रोहितच्या कॅप्टनसीने बदललं नशीब

  • Share this:

बांग्लादेशविरुद्धच्या सामन्यात भारताच्या एका खेळाडूनं अफलातून कामगिरी केलीय. या खेळाडूला गेल्या वर्षभरात विराट कोहलीच्या संघात स्थान मिळालं नव्हतं.

 एका वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन केलेल्या या खेळाडूने बांग्लादेशच्या खेळाडूंच्या नाकीनऊ आणले.

 तब्बल 27 सामन्यांनंतर जडेजाचं भारतीय संघात पुनरागमन झालंय.

 बांग्लादेशच्या संघाला बाद करणारा खेळाडू म्हणजेच रवींद्र जडेजा. जडेजाने या सामन्यात 10 षटकं टाकून 29 धावा देऊन 4 बळी घेतलेत.

या ऑलराऊंडरने शेवटचा सामना हा किंगस्टनमध्ये वेस्टइंडीजच्या विरुद्ध खेळला होता.

Loading...

 जडेजाचा 2018च्या एशिया कपमध्ये आजचा पहिला सामना आहे. त्याने या सामन्यात त्याचाच जुना विक्रम मोडलाय. जडेजाने 29 धावा देऊन 4 बळी घेतलेत. या मालिकेत लेफ्ट आर्म स्पिन गोलंदाजासाठी हे एक उत्कृष्ट प्रदर्शन आहे.

 याआधी जडेजाने 2014 मध्ये अफगानिस्तानच्या विरुद्ध 30 धावा देऊन 4 बळी घेतले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 21, 2018 09:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...