६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे

कर्णधार म्हणून धोनीचा हा २०० वा एकदिवसीय सामना आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2018 05:03 PM IST

६९६ दिवसांनंतर पुन्हा एकदा कर्णधारपदाची धुरा महेंद्रसिंग धोनीकडे

भारताचा कॅप्टन कूल अशी ओळख असणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने गेल्यावर्षी जानेवारीमध्ये कर्णधार पदाचा राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.

एशिया कप २०१८ मध्ये पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपदाची धुरा सांभाळली आहे

तब्बल ६९६ दिवसांनंतर धोनी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे.

कर्णधार म्हणून धोनीचा हा २०० वा एकदिवसीय सामना आहे. आतापर्यंत कर्णधार म्हणून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा पहिला नंबर आहे. रिकीने २३० सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले होते.

कर्णधार म्हणून धोनीचा हा २०० वा एकदिवसीय सामना आहे.

आतापर्यंत कर्णधार म्हणून सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळणाऱ्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगचा पहिला नंबर आहे. रिकीने २३० सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले होते.

Loading...

न्युझिलंडच्या स्टिफन फ्लेमिंगचा दुसरा नंबर लागतो. फ्लेमिंगने २१८ सामन्यांमध्ये संघाचे प्रतिनिधित्व केले होते.

यानंतर तिसऱ्या स्थानी भारताचा सर्वात लोकप्रिय कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा नंबर लागतो.

धोनीने आतापर्यंत १९९ सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिध्व केले होते.

अफगाणिस्तानविरुद्ध खेळला जाणारा एशिया कपचा हा सामना त्याच्या कारकिर्दितील २०० वा सामना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2018 04:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...