IND vs WI: पहिल्या सामन्याचे हे अविस्मरणीय फोटो एकदा पाहाच

या खेळाडूंच्या धडाकेबाज खेळीमुळे सामना ठरला रंजक

  • Share this:

भारतीय संघाचा सलामीवीर आणि मुंबईकर रोहित शर्माने गुवाहाटीमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक ठोकले.

रोहित शर्माचे हे एकदिवसीय क्रिकेटमधले २० वे शतक आहे. त्याने फक्त ८४ चेंडूत शतकी खेळी केली.

विराटने गुवाहाटी इथे सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात १०७ चेंडूत १४० धावा केल्या.

विराटने त्याच्या करिअरमधलं ३६ वं शतक गुवाहाटी येथे झळकवलं. अवघ्या ८८ चेंडूत त्याने आपलं शतक साजरं केलं.

पाचव्या क्रमांकावर आलेल्या शिमरोन हेटमायरने तडाखेबाज फलंदाजी करून टीमचा धावफलक उंचावला

हेटमायरने ७८ चेंडूत ६ षटकार आणि ६ चौकार लगावून १०६ धावा केल्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 22, 2018 09:32 AM IST

ताज्या बातम्या