Home /News /sport /

IND vs SL : भारताविरुद्धच्या वनडे, टी-20 सीरिजसाठी श्रीलंकेच्या टीमची घोषणा

IND vs SL : भारताविरुद्धच्या वनडे, टी-20 सीरिजसाठी श्रीलंकेच्या टीमची घोषणा

भारताविरुद्धच्या तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचच्या सीरिजसाठी श्रीलंकेने (India vs Sri Lanka) टीमची घोषणा केली आहे. ओपनर कुसल परेरा (Kusal Parera) वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार नाही, त्याच्याऐवजी दासुन शनाका (Dasun Shanaka) टीमचा कर्णधार असेल.

पुढे वाचा ...
    मुंबई, 16 जुलै : भारताविरुद्धच्या तीन वनडे आणि तीन टी-20 मॅचच्या सीरिजसाठी श्रीलंकेने (India vs Sri Lanka) टीमची घोषणा केली आहे. ओपनर कुसल परेरा (Kusal Parera) वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार नाही, त्याच्याऐवजी दासुन शनाका (Dasun Shanaka) टीमचा कर्णधार असेल. धनंजय डी सिल्वा (Dhananjay Di Silva) याला उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. दुखापतीमुळे फास्ट बॉलर बिनुरा फर्नांडो (Binura Fernando) वनडे सीरिजमध्ये खेळणार नाही, पण टी-20 टीममध्ये त्याची निवड करण्यात आली आहे. 6 फूट 7 इंच उंची असलेला फर्नांडो बाऊन्समुळे बॅट्समनसमोर अडचणी निर्माण करतो. भारत-श्रीलंका वनडे सीरिजची सुरुवात 18 जुलैपासून होणार आहे. तर टी-20 सीरिज 25 जुलैपासून सुरू होईल. श्रीलंकेची टीम दासुन शनाका (कर्णधार), धनंजय डी सिल्वा (उप कर्णधार), अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, पथुम निसांका, चरित असालांका, वानेंदु हसारंगा, एशेल बंडारा, मिनोद भानुका, लाहिरु उडारा, रमेश मेंडिस, चामिका करुणारत्ने, बिनुरा फर्नाण्डो (वनडे सीरीजमधून बाहेर), दुष्मंता चमीरा, लक्षण संदाकन, अकिला धनंजय, शिरान फर्नांडो, शिरान फर्नांडो, धनंजय लक्षण, इशान जयारत्ने, प्रवीम जयविक्रमा, कसुन रजीता, लाहिरु कुमारा, इसरु उडाना भारतीय टीम शिखर धवन (कर्णधार), भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नीतीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, राहुल चहर, युझवेंद्र चहल, कृष्णप्पा गौतम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया नेट बॉलर- इशान पोरेल, संदीप वॉरियर, अर्शदीप सिंह, साई किशोर, सिमरजीत सिंग भारत-श्रीलंका वनडे सीरिज 18 जुलै- पहिली वनडे 20 जुलै- दुसरी वनडे 23 जुलै- तिसरी वनडे टी-20 सीरिजचं वेळापत्रक 25 जुलै- पहिली टी-20 27 जुलै- दुसरी टी-20 29 जुलै- तिसरी टी-20
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket, India Vs Sri lanka

    पुढील बातम्या