मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs SA : विराटने LIVE मॅचमध्ये अंपायरच्या मागे केला जबरा डान्स! पाहा VIDEO

IND vs SA : विराटने LIVE मॅचमध्ये अंपायरच्या मागे केला जबरा डान्स! पाहा VIDEO

विराट कोहली (Virat Kohli) ज्या उर्जेने मैदानात खेळतो ते पाहून अनेकजण त्याचं कौतुक करतात. मैदानात असताना विराट खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो.

  • Published by:  Shreyas

सेंच्युरियन, 29 डिसेंबर : विराट कोहली (Virat Kohli) ज्या उर्जेने मैदानात खेळतो ते पाहून अनेकजण त्याचं कौतुक करतात. मैदानात असताना विराट खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa 1st Test) यांच्यात पहिली टेस्ट सेंच्युरियनमध्ये सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये यायची परवानगी नाही, पण विराटचा उत्साह आणि मनोबल अजिबात कमी झालेलं नाही. भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार फिल्डिंग करताना आनंदात दिसला, कारण तिसऱ्या दिवशी भारतीय टीम मजबूत स्थितीमध्ये पोहोचली.

विराट कोहली मॅचच्या तिसऱ्या दिवशी मैदानात डान्स (Virat Kohli Dance) करत होता, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विराटचा हा डान्स बघून कॉमेंटेटरही हसायला लागले.

सेंच्युरियनमध्ये सुरू असलेल्या या टेस्टमध्ये भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 305 रनचं आव्हान मिळालं. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा 174 रनवर ऑल आऊट झाला. भारताला पहिल्या इनिंगमध्ये 130 रनची मोठी आघाडी मिळाली होती. या सामन्यात भारताने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताचा 327 रनवर ऑल आऊट झाला. केएल राहुलने शानदार शतक केलं, तर मयंक अग्रवालने अर्धशतकी खेळी केली. भारताने दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या इनिंगमध्ये 197 रनवर ऑल आऊट केला. मोहम्मद शमीने 5 विकेट घेतल्या.

First published:

Tags: South africa, Team india, Virat kohli