S M L

मुंबईत आजपासून मुंबई टी-20 लीगच्या सामन्यांना सुरुवात

मुंबईत आजपासून रंगणाऱ्या मुंबई टी-20 लीगसाठी मुंबईकर असलेल्या अजिक्य रहाणेकडे 'नॉर्थ मुंबई पँथर' संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.

Sonali Deshpande | Updated On: Mar 11, 2018 01:36 PM IST

मुंबईत आजपासून मुंबई टी-20 लीगच्या सामन्यांना सुरुवात

11 मार्च : मुंबईत आजपासून रंगणाऱ्या मुंबई टी-20 लीगसाठी मुंबईकर असलेल्या अजिक्य रहाणेकडे 'नॉर्थ मुंबई पँथर' संघाच्या कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. संघाचे मेंटोर संदीप पाटील, प्रशिक्षक म्हणून सुलक्षण कुलकर्णी तर सहाय्यक प्रशिक्षक म्हणून विनायक माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नॉर्थ मुंबई पॅंथर संघात १९ वर्षांखालील युनियन विश्वचषक विजेत्या संघाचा पृथ्वी शॉ, सुमीत ढेकले, मुंबईचा उदयपूर संघाचा सदस्य यशशिवी जयस्वाल आणि मुंबई रणजीचा खेळाडू शिवम मल्होत्रा या युवा खेळाडूंचा समावेश आहे.

नेमके संघ कोणते?

उत्तर मुंबई संघ

मालाड

कांदिवली

बोरीवली

दहिसर

उत्तर पश्चिम मुंबई

अंधेरी

वर्सोवा

जोगेश्वरी

गोरेगाव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Mar 11, 2018 01:35 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close