IPL 2018 : अखेर मुंबई इंडियन्सचा बंगळुरुवर 46 धावांनी विजय!

कर्णधार रोहित शर्माच्या तडाखेबंद ९४ धावांच्या जोरावर मुंबईनं बेंगळुरूला ४६ धावांनी नमवून आयपीएलमधील पहिल्या विजयाची नोंद केली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2018 11:18 AM IST

IPL 2018 : अखेर मुंबई इंडियन्सचा बंगळुरुवर 46 धावांनी विजय!

18 एप्रिल : सलग तीन पराभवानंतर मुंबई इंडियन्सला अखेर विजयी सूर गवसला. कर्णधार रोहित शर्माच्या तडाखेबंद ९४ धावांच्या जोरावर मुंबईनं बेंगळुरूला ४६ धावांनी नमवून आयपीएलमधील पहिल्या विजयाची नोंद केली.

बेंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं एकाकी झुंज दिली; मात्र ती व्यर्थ ठरली. वानखेडे मैदानात रोहितचा जलवा पाहायला मिळाला. त्याच्या ९४ धावांच्या जोरावर मुंबईनं बेंगळुरूसमोर २१४ धावांचं कठीण आव्हान ठेवलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 18, 2018 11:18 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close