IPL 2019 : शाहरुखच्या संघात सामिल झाला ‘हा’ मिस्ट्री मॅन गोलंदाज

हैदराबाद विरुद्धच्या सामन्याआधी कोलकाताच्या संघानं एक मोठा बदल केला. त्यांनी या नव्या गोलंदाजाला संघात स्थान दिलं

  • Share this:

कोलकाता नाईट रायडर्सच्या संघानं आज हैदराबाद विरोधातल्या सामन्यात आपल्या संघात एक मोठा बदल केला. त्यांनी यारा पृथ्वीराज या आंध्रप्रदेशच्य नवख्या गोलंदाजाला संधी दिली आहे. पृथ्वीराज हा जलद गोलंदाज आहे.

पृथ्वीराजनं 2008पासून आपल्या क्रिकेटच्या करिअरची सुरुवात केली. 1 ऑक्टोबर 2008रोजी तो विजय हजारे ट्रॉफीत आपला पहिला सामना खेळला होता.

आंध्रप्रदेशच्या या मिस्ट्रीमॅननं आतापर्यंत 6 प्रथम श्रेणीतील सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 21 विकेट आहेत. लिस्ट एच्या एकाच सामन्यात त्यानं दोन फलंदाजांना बाद केलं होतं.

आयपीएल 2019च्या लिलावात कोलकाता संघानं पृथ्वीराजला 20 लाखांच्या मुळ किमतीवर विकत घेतले होते.

यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या सैयद मुश्ताक अली करंडकमध्ये पृथ्वीराजनं आपल्या प्रदर्शनानं सर्वांचं मन जिंकलं होतं. झारखंड विरोधात शेवटच्या ओव्हरमध्ये आठ धावांची गरज असतान त्यानं केवळ 2 धावा दिल्या. आणि संघाला विजय मिळवून दिला. तसेच, या सामन्यात त्यानं 3 विकेटही घेतल्या होत्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 21, 2019 04:56 PM IST

ताज्या बातम्या