CWG 2018 : मराठमोळ्या तेजस्विनी सावंतला रौप्य पदक,50 मीटर रायफल प्रोनमध्ये उत्तुंग कामगिरी

CWG 2018 : मराठमोळ्या तेजस्विनी सावंतला रौप्य पदक,50 मीटर रायफल प्रोनमध्ये उत्तुंग कामगिरी

मराठमोळ्या तेजस्विनी यादवनं 50 मीटर रायफल प्रोनमध्ये रौप्य पदक पटकावलंय. यामुळे भारताच्या पदकांची संख्या आता 25वर गेलीये.

  • Share this:

12 एप्रिल : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची पदकांची लयलूट सुरूच आहे. मराठमोळ्या तेजस्विनी यादवनं 50 मीटर रायफल प्रोनमध्ये रौप्य पदक पटकावलंय. यामुळे भारताच्या पदकांची संख्या आता 25वर गेलीये.

तेजस्विनी मूळची कोल्हापूरची. तिचे वडील रवींद्र सावंत नौदलामध्ये अधिकारी होते.  तेजस्विनीला 2011 साली अर्जुन पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. तेजस्विनी गेल्या 14 वर्षांपेक्षा अधिक काळापासून या क्रीडा प्रकारात आहे. 2004 साली तिनं इस्लामाबादमध्ये South Asian Sports Federation Gamesमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं.

First published: April 12, 2018, 11:09 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading