Elec-widget

फायनल सामन्यात 11 खेळाडू निलंबित, संघाने गमावली वर्ल्ड कप खेळण्याची संधी

क्वालिफायरच्या फायनलला न खेळताच प्रतिस्पर्धी संघाला वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे.

  • Share this:

क्रिकेटमध्ये अनेकदा अशा विचित्र घटना घडतात की ज्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. आता आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुरू आहे. दरम्यान 2020 मध्ये होणाऱ्या अंडर 19 वर्ल्ड कपसाठी क्वालिफायरच्या फायनलमध्ये न खेळताच जपान पात्र ठरला आहे.

जपान आणि पापुआ न्यू गिनी यांच्यात क्वालिफायर सामना होता. पण पापुआ न्यू गिनीच्या 11 खेळाडूंना निलंबित करण्यात आल्यानं सामना झाला नाही. ही कारवाई का करण्यात आली याची माहिती अद्याप मिळू शकली नाही.

पापुआ न्यू गिनीने स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. त्यांनी गेल्या 9 पैकी 8 सिजनमध्ये विजय मिळवला होता. त्यांना 9 वी स्पर्धा जिंकण्याची संधी होती मात्र त्यांना फायनलला खेळायला मिळालं नाही आणि जपान चॅम्पियन ठरला.

Loading...

जपान 1996 पासून आयसीसीचा असोसिएट मेंबर आहे. त्यांच्यासाठी अंडर 19 च्या वर्ल्ड कपसाठी पात्र ठरणं खूप मोठी गोष्ट आहे. पहिल्यांदा जपानचा संघ आयसीसीच्या स्पर्धेत सहभागी होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 10:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...