World Cup : कोण आहे ही हॉट अ‍ॅंकर, सचिनसोबतचा सेल्फी झाला VIRAL

ICC Cricket World Cupमध्ये सध्या भारतीय संघाची तुफान चर्चा आहे. पण सध्या सोशल मीडियावर गाजतेय ती अफगाण अ‍ॅंकर

  • Share this:

ICC Cricket World Cupमध्ये सध्या भारतीय संघाची तुफान चर्चा आहे. कारण भारतानं वर्ल्ड कपमध्ये एकही सामना गमावलेला नाही. अफगाणिस्तानला नमवतं विराटसेनेनं आपला सगल चौथ्या विजय नोंदवला. सामन्यात शेवटच्या षटकात हॅट्रीक घेत भारतानं अटीतटीचा सामना 11 धावांनी जिंकला. मात्र या सामन्यात विराटसेने ऐवजी चर्चा रंगली ती एका हॉट अ‍ॅंकरची. सध्या सोशल मीडियावर तिचे फोटो सध्या व्हायरल होत आहे.

अफगाणिस्तान विरोधात झालेल्या सामन्यात भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंग सोबत एक महिला समालोचक दिसून आली. त्या दोघांचे फोटो सध्या व्हायरल होत आहे. लाल ड्रेसमध्ये असलेल्या या देशी अ‍ॅंकरनं सर्वांची मनं जिंकली आहेत.

या देसी अ‍ॅंकरचं नाव आहे, दीवा पतांग. दीवा ही अफगाणिस्तानची टीव्ही अ‍ॅंकर आहे.

या देसी अ‍ॅंकरचं नाव आहे, दीवा पतांग. दीवा ही अफगाणिस्तानची टीव्ही अ‍ॅंकरआहे.

दीवा ट्विटरवर चांगली अ‍ॅक्टिव्ह असते. तिनं अफगाणिस्ताच्या दुतवासाकरिताही काम केले आहे. तिचे ट्विटरवर सध्या 50 हजार फॉलोवर्स आहेत.

दीवाचा सचिन तेंडुलरकरसोबत काढलेला सेल्फीसुध्दा व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर, दीवा रणवीर सिंहची खुप मोदीवाचा सचिन सोबत काढलेला सेल्फीसुध्दा व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर, दीवा रणवीर सिंहची खुप मोठी फॅन आहे.

दीवाचा सचिन तेंडुलरकरसोबत काढलेला सेल्फीसुध्दा व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर, दीवा रणवीर सिंहची खुप मोठी फॅन आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 24, 2019 04:16 PM IST

ताज्या बातम्या