World Cup : बॉलीवूडचा नवाबही झाला झिवाचा फॅन, PHOTO VIRAL

भारत-पाकिस्तान सामन्यात विराट सेनेला सपोर्ट करण्यासाठी बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्री मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रैफर्ड मैदानावर हजेरी लावली होती.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 04:42 PM IST

World Cup : बॉलीवूडचा नवाबही झाला झिवाचा फॅन, PHOTO VIRAL

भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या महामुकाबल्यात भारतीय संघानं पाकिस्तानला तब्बल 7 वेळा धूळ चारत, आपल्या नावावर ऐतिहासिक नोंद केली. या सामन्यात बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्री यांनी भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रैफर्ड मैदानावर हजेरी लावली होती.

यावेळी बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान आणि रणवीर सिंह मैदानात उपस्थित होते. सामन्यादरम्यान अभिनेता सैफ अली खानसोबत करिना नाही तर कोणीतरी वेगळीच मुलगी दिसली, त्याच्या आगामी सिनेमामधून डेब्यू करणारी अभिनेत्री आलिया फर्निचरवाला सैफसोबत उपस्थित होती.

यावेळी बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान आणि रणवीर सिंह मैदानात उपस्थित होते. सामन्यादरम्यान अभिनेता सैफ अली खानसोबत करिना नाही तर कोणीतरी वेगळीच मुलगी दिसली. सामन्यादरम्यान अभिनेता सैफ अली खानसोबत करिना नाही तर कोणीतरी वेगळीच मुलगी दिसली, त्याच्या आगामी सिनेमामधून डेब्यू करणारी अभिनेत्री आलिया फर्निचरवाला सैफसोबत उपस्थित होती.

मात्र या सगळ्या अभिनेत्यांच्या मांदियाळीत सर्वांचे लक्ष वेधले ते सैफ आणि झिवानं. महेंद्रसिंग धोनीची लेक आपल्या बाबांना चिअर करण्यासाठी नेहमी मैदानावर हजर असते. अशीच परिस्थिती वर्ल्ड कपमध्ये दिसली. मॅंचेस्टरच्या मैदानावर सैफनं झिवासोबत फोटो काढला. हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Loading...

झिवा ही सैफचा मुलगा तैमुरसारखी सोशल मीडिया स्टार आहे. सोशल मीडियावर तिच्या फोटोंची चांगलीच चर्चा असते. आयपीएलमध्येही झिवा आपल्या बाबांच्या संघाला सपोर्ट करण्यासाठी मैदानात दिसत असे. आता सध्या ती इंग्लंडला वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाला सपोर्ट करण्यासाठी पोहचली आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यात झालेल्या महामुकाबल्या दरम्यानही झिवा मॅचेंस्टरच्या मैदानावर दिसली. यावेळी ती भारताचा युवा खेळाडू ऋषभ पंत याच्यासोबत मस्ती करताना दिसत होती. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 04:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...