IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला हिटमॅनची भीती, कांगारुंविरोधात रोहितचे रेकॉर्ड तगडे

ऑस्ट्रेलियाविरोधात रोहितची बॅट तळपणार, करणार हा अनोखा विक्रम

News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2019 01:53 PM IST

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला हिटमॅनची भीती, कांगारुंविरोधात रोहितचे रेकॉर्ड तगडे

ICC Cricket World Cupमध्ये पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवल्यानंतर, आज भारतीय संघाचा दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात शतकी खेळी केल्यानंतर आता या सामन्यातही रोहितची बॅट तळपणार आहे.

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला नमवल्यानंतर, आज भारतीय संघाचा दुसरा सामना ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरोधात शतकी खेळी केल्यानंतर आता या सामन्यातही रोहितची बॅट तळपणार आहे.

ऑस्ट्रेलियाविरोधात 20 धावा करताच रोहितच्या नावावर एक अनोखा विक्रम नावावर होणार आहे. रोहितनं ऑस्ट्रेलियाविरोधात आतापर्यंत 36 सामने खेळले आहेत. त्यात त्यानं 61.88च्या सरासरीनं 1980 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाविरोधात रोहितची बॅट नेहमीच तळपते. त्यानं ऑस्ट्रेलियाविरोधात 7 शतक लगावले आहेत. त्यामुळं आता केवळ 20 धावा करत केवळ ऑस्ट्रेलियाविरोधात तो आपल्या 2000 धावा पुर्ण करेल. (PC - AP)

Loading...

रोहितनं आपल्या करिअरमध्ये सर्वात जास्त धावा या ऑस्ट्रेलियाविरोधात केल्या आहेत. ऑस्ट्रेलियानंतर त्यान श्रीलंकेविरोधात जास्त धावा केल्या आहे. रोहितनं श्रीलंकेविरोधात 45 सामन्यात 44.63च्या सरासरीनं 1562 धावा केल्या आहेत. यात 5 शतकांचा समावेश आहे. (PC - AP)

भारतासाठी रोहितनं आतापर्यंत 207 सामने खेळले आहेत. यात 48.12च्या सरासरीनं त्यानं 8132 धावा केल्या आहेत. यात रोहितच्या नावावर 23 शतक आणि 41 अर्धशतक आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 01:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...