World Cup : ‘ही’ आकडेवारी सांगते विराटसेनाच होणार जग्गजेता !

भारत आणि ऑस्ट्रेलिया 4 वेळा एकमेकांविरोधात भिडत आहेत. यात ज्या संघाना विजय मिळला आहे, तो संघ जगज्जेता झाला आहे.

  • Share this:

ICC Cricket World Cup 2019 दक्षिण आफ्रिकेनंतर, भारतानं कांगारुंची शिकार केली, त्यामुळं वर्ल्ड कपचा प्रबळ दावेदार असलेला भारतीय संघ सध्या विजय घौडदौडीवर आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवत 36 धावांनी आपला दुसरा विजय मिळवला. याआधी भारत आणि ऑस्ट्रेलिया 4 वेळा एकमेकांविरोधात भिडत आहेत. यात ज्या संघाना विजय मिळला आहे, तो संघ जगज्जेता झाला आहे.

1999 च्या वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद अझरुद्दीन कर्णधार असताना भारताला ऑस्ट्रेलियाने पराभूत केलं होतं. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं विजेतेपद पटकावलं होतं.

2003 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताने फायनलला धडक मारली. तिथे रिकी पाँटिंगच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत करून विजेतेपद पटकावलं होतं. त्याआधी वर्ल्ड कपमध्ये झालेल्या भारताविरुद्धच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता.

2011 च्या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात क्वार्टर फायनलला लढत झाली होती. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. त्यानंतर धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा वर्ल्ड कपवर नाव कोरलं होतं.

2015 मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. तिथं घरच्या मैदानावर खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केलं आणि त्यानंतर वर्ल्ड कपही जिंकला.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघानं कागांरुंना ओव्हल मैदानावर 36 धावांनी विजय मिळवला. त्यामुळं ही आकडेवारी पाहता ऑस्ट्रेलियाला नमवून भारत जगज्जेता होऊ शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 10, 2019 10:30 AM IST

ताज्या बातम्या