World Cup : भारताचा विजय होऊ दे ! पाकिस्तानचं देवाला साकडं

पाकिस्तानला सेमीफायनलचे तिकीट मिळवण्यासाठी भारतावर अवलंबून रहावे लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2019 04:01 PM IST

World Cup : भारताचा विजय होऊ दे ! पाकिस्तानचं देवाला साकडं

ICC Cricket World Cupसध्या अंतिम टप्प्यात पोहचला आहे. लिग स्टेजमधील सामने आता संपत आले आहेत. दुसरीकडे सेमीफायनलमध्ये तीन संघांनी आपली जागा जवळजवळ निश्वित केली आहे. तर, चौथ्या क्रमांकासाठी इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात शर्यत आहे. दरम्यान पाकिस्तान संघाला सेमीफायनलमध्ये जागा बनवण्यासाठी टीम इंडियाच्या खेळीकडे लक्ष आहे. कारण पाकिस्तानचा निर्णय हा भारताच्या हातात आहे.

सध्या गुणतालिकेत इंग्लंडचा संघ सध्या 8 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. इंग्लंडचे आता सध्या दोन सामने बाकी आहेत. ते सामने न्यूझीलंड आणि भारत अशा दोन बलाढ्य प्रतिस्पर्धी संघासोबत होणार आहेत. जर इंग्लंडनं हे दोन्ही सामने जिंकले तर इंग्लंडचे 12 गुण होतील.

पाकिस्तानबाबत बोलायचे झाल्यास, 7 गुणांसह पाकचा संघ 6व्या क्रमांकावर आहे. पाकचे अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्या विरोधात 2 सामने बाकी आहेत. जर, पाकिस्तान दोन्ही सामने जिंकले तर, त्यांचे 11 गुण होतील.

दरम्यान पाकिस्तान अजूनही सेमीफायनलमध्ये आपले स्थान निश्वित करू शकतो. मात्र त्यासाठी भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्यात भारताला विजय मिळवावा लागणार आहे. त्यामुळं पाकिस्तान संघाचे चाहते सध्या भारताच्या विजयासाठी देवाला साकडे घालत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2019 04:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...