केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांच्यात मैत्री आणि बरंच काही?

आथिया शेट्टी आणि भारताचा सलामीवीर केएल राहुल यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या.

News18 Lokmat | Updated On: Jul 14, 2019 06:49 PM IST

केएल राहुल आणि आथिया शेट्टी यांच्यात मैत्री आणि बरंच काही?

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर यांच्या अफेअरच्या चर्चा सतत होत असतात. याता आता अभिनेत्री आणि सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी हिच्या अफेअरची चर्चा लाइम लाइटमध्ये आली आहे. आथिया शेट्टी आणि भारताचा सलामीवीर केएल राहुल यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या. काही मीडिया रिपोर्टनुसार, आथिया क्रिकेटर केएल राहुलला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. दोघं रिलेशनशिपमध्ये असून आपल्या नात्याबद्दल दोघीं गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर यांच्या अफेअरच्या चर्चा सतत होत असतात. याता आता अभिनेत्री आणि सुनील शेट्टीची मुलगी आथिया शेट्टी हिच्या अफेअरची चर्चा लाइम लाइटमध्ये आली आहे. आथिया शेट्टी आणि भारताचा सलामीवीर केएल राहुल यांच्या अफेरच्या चर्चा रंगल्या होता. काही मीडिया रिपोर्टनुसार, आथिया क्रिकेटर केएल राहुलला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. दोघं रिलेशनशिपमध्ये असून आपल्या नात्याबद्दल दोघीं गंभीर असल्याचं म्हटलं जात आहे.

मात्र सार्वजनिक ठिकाणी राहुल किंवा आथिया कधीच एकत्र दिसत नाहीत.त्यामुळं त्यांच्या नात्याबाबत काही ठोस माहिती नाही. काही वृत्तसंस्थांच्या मते, हे दोघं एकमेकांना सध्या ओळखण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती दिली होती

मात्र सार्वजनिक ठिकाणी राहुल किंवा आथिया कधीच एकत्र दिसत नाहीत.त्यामुळं त्यांच्या नात्याबाबत काही ठोस माहिती नाही. काही वृत्तसंस्थांच्या मते, हे दोघं एकमेकांना सध्या ओळखण्याचा प्रयत्न करत आहे, अशी माहिती दिली होती.

दरम्यान, या दोघांशीही निगडीत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचं नातं हे निखळ मैत्रीचं असून, ते डेट करत नाहीत असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता नेमकं खरं काय, असाच प्रश्न अनेकांना पडत आहे.

दरम्यान, या दोघांशीही निगडीत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांचं नातं हे निखळ मैत्रीचं असून, ते डेट करत नाहीत असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे आता नेमकं खरं काय, असाच प्रश्न अनेकांना पडत आहे.

राहुल आणि आथियाची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या मदतीने झाली. आकांक्षा रंजनने दोघांसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. एप्रिल महिन्यात हा फोटो शेअर करण्यात आला होता.

राहुल आणि आथियाची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या मदतीने झाली. आकांक्षा रंजनने दोघांसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. एप्रिल महिन्यात हा फोटो शेअर करण्यात आला होता.

याआधी केएल राहुलचं नाव सोनल चौहान आणि निधी अग्रवाल यांच्यासोबत जोडलं गेलं आहे. मात्र दोघींनीही यात कोणतंही तथ्य नसल्याचं सांगितलं. निधीने तर केएल राहुलला आपला भाऊच मानलं.

याआधी केएल राहुलचं नाव सोनल चौहान आणि निधी अग्रवाल यांच्यासोबत जोडलं गेलं आहे. मात्र दोघींनीही यात कोणतंही तथ्य नसल्याचं सांगितलं. निधीने तर केएल राहुलला आपला भाऊच मानलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 14, 2019 06:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...