अनुष्का आणि साक्षीच्या जागी आता वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंच्या 'या' हॉट पत्नींची चर्चा, पाहा PHOTO

पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवलेल्या इंग्लंडच्या खेळाडूंच्या पत्नींची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 18, 2019 06:44 PM IST

अनुष्का आणि साक्षीच्या जागी आता वर्ल्ड चॅम्पियन खेळाडूंच्या 'या' हॉट पत्नींची चर्चा, पाहा PHOTO

ICC Cricket World Cupमध्ये यजमानपद भुषवलेल्या इंग्लंडनं पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा मान मिळवला. अगदी अटीतटीच्या या सामन्यात इंग्लंडनं आयसीसीच्या वादग्रस्त नियमांमुळं विजय मिळवला. मात्र, या खेळाडूंपेक्षाही सध्या चर्चा होत आहे ती या खेळाडूंच्या पत्नींची.

इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन बनवणारा इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनची पत्नी तारा नेहमीच त्याच्यासोबत असते. तारा ही लंडनच्या एका लक्झरी फॅशन कंपनीमध्ये काम करते. आठ वर्ष एकत्र राहिल्यानंतर गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये या दोघांनी लग्न केले.

तर, इंग्लंडच्या विजयात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या ख्रिस वोक्सची पत्नी एमी पेशे ब्युटी थेरेपिस्ट आहे. ख्रिस आणि एमी दोघेही बालमित्र होते. अखेर 2017मध्ये दोघांनी लग्न केले.

इंग्लंडचा आक्रमक फलंदाज जो रूट पत्नी कैरी कोर्टल एका पबमध्ये काम करत होती. त्याच पबमध्ये रूट आणि कैरी यांची मैत्री झाली. डिसेंबर 2018मध्ये दोघांनी लग्न केले.

धडाकेबाज फलंदाज जॉस बलटरची पत्नी लुईस पायलट आहे.  दोघांनी ऑक्टोबर 2017मध्ये लग्न केले.

Loading...

इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकून देणारा फलंदाज बेन स्टोक्स सध्या आपल्या फलंदाजीनं चर्चेत आहे.  मात्र सामन्यानंतर त्याच्या पत्नीनं त्याला किस सगळ्यात जास्त गाजला. बेनची पत्नी क्लेअर रॅटक्लिफ शाळेत शिक्षिका असून ऑक्टोबर 2018मध्ये दोघांचे लग्न झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 18, 2019 06:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...