फक्त खेळाडूच नाही तर 'या' पाच हॉट अ‍ॅंकरही गाजवत आहेत World Cup

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये चाहत्यांचे मनोरंजन फक्त खेळाडू नाही तर, या पाच हॉट कॉमेंटेटरही करतील.

News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2019 11:08 PM IST

फक्त खेळाडूच नाही तर 'या' पाच हॉट अ‍ॅंकरही गाजवत आहेत World Cup

आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचे घमासान 30 मेपासून सुरु झाले आहे. या स्पर्धेत जगातील सर्व खेळाडू आपला जलवा दाखवत आहेत. दोन महिने आयपीएलनं मनोरंजन केल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांसाठी विश्वचषक म्हणजे पर्वीणीच आहे. यात भारतीय संघ प्रबळ दावेदार असल्यामुळं भारतीयांची ओढ ही सामन्यांकडे जास्त असेल. मात्र यंदा चाहत्यांचे मनोरंजन फक्त खेळाडू नाही तर, या पाच हॉट कॉमेंटेटरही करत आहेत.

रिद्धिमा पाठक आयसीसीकडून इंग्लंडमध्ये क्रिकेट वर्ल्डकप कव्हर करणार आहे. रिद्धिमा एकमेक भारतीय सुत्रसंचालक आहे. रिद्धिमानं क्रिकेटच्या आधी बास्केटबॉलचे सुत्रसंचालन केले आहे. दरम्यान रिद्धिमानं अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे, मात्र क्रिडा सुत्रसंचालन करण्यात तिला जास्त रस आहे.

पेया जन्नतुलही बांगलादेशची ब्युटी क्विन सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. मात्र पेया बांगलादेशची टी-20 सामन्यांची सुत्रसंचालन केले आहे. त्यामुळं क्रिकेटच्या मैदानाबाहेर तिची चर्चा जास्त असते. आयसीसी वर्ल्डकपमध्ये जन्नतुल बांगलादेश टिव्ही आणि गाजी टिव्ही यांच्यासाठी वर्ल्डकप कव्हर करेल.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायवोल्टेज सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांच्या नजरा असल्या तरी, सध्या चर्चा आहे ती पाकिस्तानची सुत्रसंचालक जैनेब अब्बास हिची. जैनेब पाकिस्तानकरिता आयसीसी विश्वचषक कव्हर करणार आहे. जैनेब पाकिस्तानमधली प्रसिध्द क्रिडा सुत्रसंचालक आहे.

भारतातील घरा घरात एका नावाची चर्चा असते, ते नाव म्हणजे मयंती लैंगर. जगातील सर्वात प्रसिध्द अशी ही भारतीय महिला सुत्रसंचालक क्रिकेटर स्टुअर्ट बिन्नीची पत्नी आहे. स्टार स्पोर्टससाठी मयंती वर्ल्ड कप कव्हर करणार आहे. भारतात मयंतीचे खुप चाहते आहेत.

Loading...

स्टार नेटवर्कसाठी आणखी एक भारतीय महिला सुत्रसंचालन करणार आहे, ती म्हणजे संजना गणेशन. संजनाने अभियांत्रिकेते शिक्षण घेतले आहे. तसेच ती 2014 मिस इंडियाची फायनलिस्टही राहिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 11:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...