World Cup : इंग्लंडचा 'हा' सिक्सर किंग पडला सहा देशांवर भारी, वर्ल्ड कपमध्ये गाजवला पराक्रम

मॉर्गननं 71 चेंडूत 148 धावांची तुफान खेळी केली. त्यानं केवळ षटकारांच्या जोरावर ही शतकी खेळी केली.

  • Share this:

मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रैफर्ड मैदानावर इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गननं अफगाणिस्तान विरोधात धडाकेबाज फलंदाजी केली. मॉर्गननं 71 चेंडूत 148 धावांची तुफान खेळी केली. त्यानं केवळ षटकारांच्या जोरावर ही शतकी खेळी केली. मॉर्गननं या सामन्यात चक्क 17 षटकार लगावले.

इयॉन मॉर्गननं ICC World Cup 2019मध्ये आतापर्यंत 22 षटकार लगावले आहेत. त्यानं पाकिस्तान, भारत, बांगलादेश. दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंडला मागे टाकले आहे.

पाकिस्तानच्या संघानं या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत केवळ 19 षटकार लगावले आहेत. तर, भारतानं 16 षटकार लगावले आहेत. बांगलादेश संघाच्या नावावर 12 षटकार आहेत. पाकिस्तानच्या संघानं या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत केवळ 19 षटकार लगावले आहेत. तर, भारतानं 16 षटकार लगावले आहेत. बांगलादेश संघाच्या नावावर 12 षटकार आहेत.

पाकिस्तानच्या संघानं या वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत केवळ 19 षटकार लगावले आहेत. तर, भारतानं 16 षटकार लगावले आहेत. बांगलादेश संघाच्या नावावर 12 षटकार आहेत.

दक्षिण आफ्रिका संघाचे एकूण षटकार 11 आहेत. तर, श्रीलंका आणि न्यूझीलंड संघानं केवळ 7 षटकार लगावले आहेत.

इयॉन मॉर्गननंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अऱॉन फिंच याचा क्रमांक लागतो. त्यानं आतापर्यंत 14 षटकार लगावले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 19, 2019 09:22 AM IST

ताज्या बातम्या