पहिल्या विजेतेपदानंतर इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी मैदानावरच केलं KISSING!

ICC Cricket World Cup : विजेतेपद पटकावल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी लॉर्ड्सच्या मैदानावर फेरी मारली. त्यानंतर जल्लोष करतानाचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

  • Share this:

ICC Cricket World Cup मध्ये सुपर ओव्हरचा थरारसुद्धा टाय झाल्यानंतर इंग्लंडने चौकार-षटकारांच्या जोरावर विजेतेपद पटकावलं. न्यूझीलंड आणि इंग्लंडने निर्धारीत 50 षटकात 241 धावा केल्या.

सुपर ओव्हरमध्येसुद्धा दोन्ही संघांनी 15 धावा केल्या. त्यानंतर सुपर ओव्हरच्या नियमानुसार इंग्लडला विजेता घोषित करण्यात आलं.

विजेतेपद पटकावल्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी लॉर्ड्सच्या मैदानावर फेरी मारली आणि प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारले. त्यानंतर इंग्लंडच्या खेळाडूंनी जल्लोष केला.

इंग्लंडच्या विजयाचा शिल्पकार बेन स्टोक्स त्याच्या पत्नीला किस करत असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

इंग्लंडचा सलामीवीर जो रूट यानेही पत्नीला किस केल्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

इंग्लंड्चा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचा हॉटेलमधील फोटो इंग्लंड क्रिकेट बोर्डाने शेअर केला आहे.

पहिल्यांदा विश्वविजेते झाल्यानंतरचा आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दच नसल्याचं इंग्लंडच्या खेळाडूंनी म्हटलं होतं. विजेतेपदाचा आनंद साजरा करताना खेळाडूंसोबत त्यांचे कुटुंबीय होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 16, 2019 11:36 AM IST

ताज्या बातम्या