ENG vs WI : वर्ल्ड कपमध्ये दिसणार गेलचे वादळ, इंग्लंडसाठी हाय अलर्ट

वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त षटकार लगावण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 14, 2019 02:56 PM IST

ENG vs WI : वर्ल्ड कपमध्ये दिसणार गेलचे वादळ, इंग्लंडसाठी हाय अलर्ट

आज ICC World Cupमध्ये वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात सर्वांच्या नजरा आहेत त्या वेस्टइंडिजचा धमाकेदार गोलंदाज ख्रिस गेलवर. आतपर्यंत त्याला मोठ्या धावा करता आलेल्या नाही आहेत, च्यामुळं या सामन्यात गेल इंग्लंडच्या गोलंदाजांवर बरसणार आहे.

यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये इंग्लंचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता. त्यावेळी गेलनं इंग्लंडच्या गोलंदाजांची पिसं काढली होती. 4 सामन्यात त्यानं तब्बल 39 षटकार लगावले होते.

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात गेलनं पहिल्या एकदिवसीय सामन्यात 135 धावांची खेळी केली होती. त्यानंतर आयपीएलमध्ये गेलनं आपला रंग दाखवला. वर्ल्ड कपमध्ये त्याची बॅट अद्याप तळपली नसली तरी, गेल इंग्लडवर आज बरसू शकतो.

गेलची एकदिवसीय क्रिकेटमधील सरासरी 38 आहे. तर, इंग्लंडच्या विरोधात त्यानं 51.48च्या सरासरीनं फलंदाजी केली आहे. त्यामुळं आज इंग्लंडच्या गोलंदाजांना तो टार्गेट करु शकतो.

वर्ल्ड कपमध्ये सर्वात जास्त षटकार लगावण्याचा विक्रम गेलच्या नावावर आहे. 29 सामन्यात गेलनं आतापर्यंत 40 षटकार लगावले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 02:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...