World Cup : बुमराह-अनुपमाच्या नात्याला लागला फुलस्टॉप, 'हे' आहे कारण

काही दिवासांपूर्वी बुमराहचे नाव दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2019 01:15 PM IST

World Cup : बुमराह-अनुपमाच्या नात्याला लागला फुलस्टॉप, 'हे' आहे कारण

ICC Cricket World Cupमध्ये भारतानं आपल्या जबरदस्त कामगिरीच्या जोरावर सेमीफायनलमध्ये प्रवेश केला ओहे. सेमीफायनलमध्ये भारताची लढत मंगळवारी न्यूझीलंड विरोधात होणार आहे.

सेमीफायनलमध्ये भारताच्या गोलंदाजीची धुरा ही वेगवान गोलंदाज जस्रपीत बुमराह याच्या खांद्यावर असणार आहे. बुमराहनं वर्ल्ड कपमध्ये 17 विकेट घेतल्या आहेत.

दरम्यान काही दिवासांपूर्वी बुमराहचे नाव दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत जोडलं जात आहे. त्यावर अभिनेत्री अनुपमा परमेश्वरनने असं काही नसल्याचा खुलासा केला आहे.

मात्र आता अनुपमाने बुमराह आणि आपण फक्त चांगले मित्र आहोत असं सांगितलं. तसेच आपण डेटींग करत नसल्याचंही स्पष्ट केलं.

क्रिकेटपटूंचं आणि अभिनेत्रींच्या अफेअरची चर्चा काही नवी नाही. याआधी अनेक क्रिकेटपटूंनी अभिनेत्रींशी लग्न केलं. अलिकडच्या काळातील खेळाडूंची नावे घ्यायची म्हटलं तर युवराज सिंग, विराट कोहली यांचे उदाहरण देता येईल.

Loading...

अनेकदा अभिनेत्री सामने पाहण्यासाठी मैदानावर येत असतात. त्यांवेळी एखाद्या खेळाडूसोबत त्यांची भेट झाली तरी त्यांच्यात गुफ्तगू असल्याच्या बातम्या येतात. तशीच बातमी बुमराहची आणि अनुपमाची आली. पण ती मैदानावर गेली नसतानाही त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे.

अनेकदा अभिनेत्री सामने पाहण्यासाठी मैदानावर येत असतात. त्यांवेळी एखाद्या खेळाडूसोबत त्यांची भेट झाली तरी त्यांच्यात गुफ्तगू असल्याच्या बातम्या येतात. तशीच बातमी बुमराहची आणि अनुपमाची आली. पण ती मैदानावर गेली नसतानाही त्यांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे."

सध्या भारतीय संघ वर्ल्ड कपसाठी इंग्लंडमध्ये असताना भारताचा वेगवान गोलंदाज बुमराहच्या अफेअरची चर्चा जोर धरू लागली. त्याचं नाव दाक्षिणात्य अभिनेत्रीशी त्याचं नाव जोडलं गेलं.

दाक्षिणात्य अभिनेत्री अनुपमा परमेश्वरन आणि बुमराहची सध्या चर्चा होत आहे. या दोघांच्या अफेअरची चर्चा झाल्यानंतर स्वत: अनुपमाने असे काही नसल्याचं यापूर्वीसुद्धा स्पष्ट केलं होतं. मात्र पुन्हा चर्चा झाल्याने तिने आपण फक्त मित्र असल्याचं सांगितलं.

बुमराह आणि अनुपमा हे दोघेही एकमेकांना सोशल मीडियावर फॉलो करतात. केवळ फॉलो करतात यावरून दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली होती.

अनुपमाने प्रेमम या लोकप्रिय मल्याळम चित्रपटात काम केलं होतं. तसेच काही महिन्यांपूर्वी कन्नड चित्रपटातून पदार्पण केलं. तेलुगू भाषिक चित्रपटातही ती काम करत आहे. अनुपमासोबतच्या अफेअरबद्दल बुमराहने मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

यापुर्वी बुमराहचे नाव अभिनेत्री राशी खन्नाशी जोडले गेले होते. त्यावेळी राशीनेसुद्धा असे काही नसल्याचे सांगितलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2019 01:15 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...