World Cup : वर्ल्ड कपनंतर आता विराट, धोनी आणि रोहितचे असे आहेत प्लॅन्स

ICC Cricket World Cupमध्ये सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरोधात झालेल्या पराभवामुळं विराट आणि धोनीचे वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले.

  • Share this:

ICC Cricket World Cupमध्ये सेमीफायनलमध्ये न्यूझीलंड विरोधात झालेल्या पराभवामुळं विराट आणि धोनीचे वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले. न्यूझीलंडनं भारताला 18 धावांनी पराभूत केले.

सेमीफायनलमध्ये आघाडीचे आणि मधल्या फळीचे फलंदाज बाद झाल्यानंतर जडेजा आणि धोनीनं भारतीय संघाला सावरेल. दोघांनी शतकी भागीदारी केली. त्याचबरोबर जडेजानं 77 तर, धोनीनं अर्धशतकी खेळी केली. मात्र भारताला विजय मिळवता आला नाही.

दरम्यान आता भारतासाठी वर्ल्ड कपमधला प्रवास संपुष्टात आला आहे. त्यामुळं भारतीय संघासाठी सध्या विश्रांतीची वेळ आहे. त्यामुळं तब्बल सात आठवडे इंग्लंडमध्ये घालवल्यानंतर भारतीय संघ मायदेशी परतणार आहे.

मायदेशी परतल्यानंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आपल्या मुळं घरी म्हणजेच रांचीला रवाना होऊ शकतो. दरम्यान धोनी आपली निवृत्ती कधीही जाहीर करू शकतो. भारत ऑगस्टमध्ये वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. तर सप्टेंबरमध्ये भारत दक्षिण आफ्रिका भारतात येणार आहे. दरम्यान सप्टेंबरमध्ये धोनी निवृत्ती जाहीर करू शकतो.

तर, भारताच्या पराभवामुळं निराश झालेला भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली काहीकाळ इंग्लंडमध्ये राहण्याची शक्यता आहे. विराट आपली पत्नी अनुष्का शर्मा हिच्या सोबत इंग्लंडमध्ये वेल घालवू शकतो.

Loading...

तसेच, भारताचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा आपली पत्नी रितिका आणि लेक समायरासोबत इंग्लंडमध्ये वेळ घालवून मायदेशी परतू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 06:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...