विराटच्या स्वप्नावर पावसाचे पाणी, सचिनच्या विक्रमापासून दूरच!

ICC Cricket World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात विराट सचिनच्या एका विक्रमापासून काही धावांनी दूर राहिला आता विराट आणखी एका विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे.

  • Share this:

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या क्रिकेट वर्ल्ड़ कप स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे अजून सुरु झालेला नाही. या सामन्यात भारताचा कर्णधार विराटला सचिनचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

भारताचा कर्णधार आणि रनमशिन विराट कोहलीला सुवर्णसंधी आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 11 हजार धावा करण्यासाठी विराटला 57 धावा हव्या आहेत. सचिनने ही कामगिरी 276 डावात केली होती. तर विराटला 222 डावात 11 हजार धावा करता येतील.

सचिनचा आणखी एक विक्रम कोहलीला करण्याची संधी होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो 18 धावांनी कमी पडला.

चिनचा आणखी एक विक्रम कोहलीला करण्याची संधी होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो 18 धावांनी कमी पडला.

कोलहीने ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8 शतकं केली आहेत. त्याला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी आणखी एका शतकाची गरज आहे.

वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. 13 जूनला न्यूझीलंडशी तर 16 जूनला पाकिस्तानशी भारताचा सामना होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 13, 2019 04:58 PM IST

ताज्या बातम्या