World cup : भारतीय संघाचा विमानतळावरचा 'स्टायलिश लुक'

इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरु होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ रवाना झाला.

  • Share this:

क्रिकेटच्या महासंग्रामाला 30 मे पासून इंग्लंडमध्ये सुरुवात होणार आहे. यासाठी भारतीय संघ मंगळवारी रात्री रवाना झाला. याआधी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेतली.

भारतीय संघ इंग्लंडला जाण्यापूर्वीचे काही फोटो बीसीसीआयने शेअर केले आहेत. मुंबईच्या विमानतळावर भारतीय क्रिकेटपटूंचे फोटो ट्विटरवर पोस्ट केले आहेत.

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये उतरणारा भारतीय संघ हा सर्वात संतुलित आणि सर्वोत्तम संघ असून आम्ही विजेते होऊ असा विश्वास विराट कोहलीने  पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

इंग्लंडमध्ये 30 मे पासून स्पर्धा सुरु होणार असली तरी भारताचा पहिला सामना 5 जून होणार आहे.

इंग्लंडला पोहचल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याशी सराव सामना खेळणार आहे.

भारताने 1983 आणि 2011 मध्ये विजेतेपद पटकावलं आहे. यंदा भारताला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानलं जात आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 22, 2019 08:34 AM IST

ताज्या बातम्या