106 कर्णधार तोडू शकले नाहीत 'दादा'चा विक्रम, विराटला संधी!

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला सौरव गांगुलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

  • Share this:

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपला 30 मे पासून सुरुवात होणार आहे. यात पहिला सामना इंग्लंड आणि साऊथ आफ्रिका यांच्यात होणार आहे.

भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला सौरव गांगुलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

2019 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीला सौरव गांगुलीचा विक्रम मोडण्याची संधी आहे.

वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण 107 कर्णधार खेळले आहेत.

सौरव गांगुलीने कर्णधार म्हणून खेळताना एका वर्ल्ड कपमध्ये तीन शतकं करण्याचा विक्रम केला आहे.

सौरव गांगुलीचा हा विक्रम मोडण्याची संधी विराट कोहलीकडे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 11:17 AM IST

ताज्या बातम्या