'तू झेल नाही, तर वर्ल्ड कप गमावलास', एका कॅचने स्पर्धेतून बाहेर पडला संघ

क्रिकेटमध्ये कॅचेस विन मॅचेस म्हटलं जातं. सामन्याचं चित्र पालटणारे झेल संघाला स्पर्धेतून बाहेर होण्यासदेखील कारणीभूत ठरतात.

News18 Lokmat | Updated On: May 30, 2019 10:10 AM IST

'तू झेल नाही, तर वर्ल्ड कप गमावलास', एका कॅचने स्पर्धेतून बाहेर पडला संघ

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या महासंग्रामाला इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्याने सुरुवात होणार आहे. दोन्ही संघा विजयाने स्पर्धेची सुरुवात करण्यास उत्सुक असतील. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये धावांचा पाऊस पडण्याची भविष्यवाणी केली जात आहे.

इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या इंग्लंडने जागतिक क्रमवारीत पहिलं स्थान पटकावलं आहे. इंग्लंडला विजेतेपदाचे दावेदार मानलं जात आहे. तर हातातले सामने गमावणारा संघ अशी ख्याती असलेल्या दक्षिण आफ्रिकेलासुद्धा पहिल्या विजेतेपदाची आशा आहे. आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेचा यशस्वी कर्णधार असलेल्या डु प्लेसीसच्या नेतृत्वाखाली आफ्रिका उतरणार आहे.

1999 च्या वर्ल्ड कपमध्ये दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या सामन्यावेळी स्टीव्ह वॉचा दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्जने झेल सोडला होता. यावेळी वॉ 56 धावांवर होता. मिळालेल्या जीवदानाचा फायदा उचलंत वॉने 120 धावा केल्या. यामुळे आफ्रिकेचा सामन्यात पराभव झाला.

Loading...

आॉस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतरही आफ्रिका सेमीफायनलला पोहोचली. मात्र, तिथे ऑस्ट्रेलियाविरुद्धच त्यांचा सामना झाला. हा सामना बरोबरीत सुटला आणि शेवटच्या सामन्यातील विजयाच्या आधारावर ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आणि फायनलचं तिकीट मिळवलं. गिब्ज तू झेल सोडला नाही तर हातातून वर्ल्ड कप सो़डला असं त्यावेळी स्टीव्ह वॉने त्याला म्हटलं होतं.

इंग्लंडमधील खेळपट्ट्या आणि नुकत्याच झालेल्या इंग्लंड पाकिस्तान यांच्या मालिकेत झालेल्या धावा यावरून एकदिवसीय क्रिकेटमध्ये 500 धावा होण्याचा अंदाजही लावला जात आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 30, 2019 10:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...