अंडरविअरमध्ये टिश्यू लावून सचिनला खेळावा लागला होता वर्ल्ड कप

भारताचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने 2003 च्या वर्ल्ड कपमधील एक किस्सा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याआधी सांगितला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2019 05:43 PM IST

अंडरविअरमध्ये टिश्यू लावून सचिनला खेळावा लागला होता वर्ल्ड कप

त्यावेळी एनर्जी ड्रिंक मध्ये मीठ टाकून पिल्यानंतर ठीक होईल असं वाटलं पण झालं उलटंच. त्यामुळे पोट बिघडलं आणि सामन्यावेळी अंडरवियरमध्ये टिश्यू ठेवून सामना खेळावा लागला. याबद्दल सचिनने त्याच्या आत्मचरित्रातही लिहलं आहे.

तब्येत इतकी खराब होती की ड्रिंक्स ब्रेकवेळी अनेक वेळा ड्रेसिंग रूममध्ये जायला लागलं होतं.

2003 च्या वर्ल्ड कपमधील किस्सा सचिनने सांगितला. तो म्हणाला की, लंकेविरुद्ध सुपर सिक्स मध्ये पोट खराब झालं होतं.

Loading...

सामन्यापूर्वी चर्चा करताना सचिन म्हणाला की, एका सामन्यात असं झालं की कित्येक वेळा मला डायपर बदलून खेळावं लागलं.

आय़सीसी क्रिकेट वर्ल्ड कपला इंग्लंडमध्ये सुरुवात झाली आहे. या स्पर्धेसाठी संघात निवड होणं आणि खेळायला मिळणं हे प्रत्येक क्रिकेटपटूचं स्वप्न असतं. एकदा खेळायला मिळालं की संघासाठी आपलं पूर्ण योगदान देण्याचा खेळाडूचा प्रयत्न असतो. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी एक किस्सा सांगितला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2019 04:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...